Ratan Tata Quotes: रतन टाटा यांचे अनमोल विचार जीवनात उतरवल्यास पराभव कधीच होणार नाही…

Ratan Tata Motivational Quotes: ज्येष्ठ उद्योगपती आणि अत्यंत उदार व्यक्तीमत्व रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. या वृत्तानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. आजच्या तरुणाईला नवी दिशा दाखविणारे ते होते. त्यांचे आदर्श, विचार आणि तत्त्वे नेहमी युवकांना मार्गदर्शक ठरली आहेत. जीवनात यशाचा कोणताही शॉर्टकट नाही, असे ते नेहमी सांगतात.

| Updated on: Oct 10, 2024 | 3:09 PM
तुमची चूक फक्त तुमची चूक आहे. तुमचे अपयश तुमचेच अपयश आहे. त्याबद्दल इतर कोणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे जा.

तुमची चूक फक्त तुमची चूक आहे. तुमचे अपयश तुमचेच अपयश आहे. त्याबद्दल इतर कोणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे जा.

1 / 6
महाविद्यालयीन शिक्षणातून पाच आकड्यातून मिळणाऱ्या पगाराचा विचार करु नका. एका रात्रीतून कोणी यशस्वी होत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि श्रम करावे लागतात.

महाविद्यालयीन शिक्षणातून पाच आकड्यातून मिळणाऱ्या पगाराचा विचार करु नका. एका रात्रीतून कोणी यशस्वी होत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि श्रम करावे लागतात.

2 / 6
चित्रपट किंवा टीव्हीवर दाखवण्यात येणारे जीवन खरे जीवन नाही. जीवन चित्रपट किंवा एखाद्या धारावाहीकप्रमाणे नाही. प्रत्यक्ष जीवनात आराम नसतो. काम आणि फक्त काम असते.

चित्रपट किंवा टीव्हीवर दाखवण्यात येणारे जीवन खरे जीवन नाही. जीवन चित्रपट किंवा एखाद्या धारावाहीकप्रमाणे नाही. प्रत्यक्ष जीवनात आराम नसतो. काम आणि फक्त काम असते.

3 / 6
 मी योग्य निर्णय घेण्यात विश्वास करत नाही. मी निर्णय घेतो आणि ते निर्णय योग्य सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत करतो. दुसऱ्यांवर दगड फेकण्याऐवजी त्या दगडांचा वापर करुन महल तयार करा.

मी योग्य निर्णय घेण्यात विश्वास करत नाही. मी निर्णय घेतो आणि ते निर्णय योग्य सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत करतो. दुसऱ्यांवर दगड फेकण्याऐवजी त्या दगडांचा वापर करुन महल तयार करा.

4 / 6
तुम्ही वेगाने चालत असला तर एकटे चला. पण लांबपर्यंत जायाचे असेल तर इतरांना सोबत घ्या. तुमच्या जीवनात सत्ता आणि धन हे कधी दोन सिद्धांत प्रमुख ठेऊ नका.

तुम्ही वेगाने चालत असला तर एकटे चला. पण लांबपर्यंत जायाचे असेल तर इतरांना सोबत घ्या. तुमच्या जीवनात सत्ता आणि धन हे कधी दोन सिद्धांत प्रमुख ठेऊ नका.

5 / 6
आपल्या सर्वांमध्ये एकसमान कलागुण नाहीत. परंतु आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याच्या समान संधी असतात.

आपल्या सर्वांमध्ये एकसमान कलागुण नाहीत. परंतु आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याच्या समान संधी असतात.

6 / 6
Follow us
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.