ऐश्वर्या दुसऱ्यांदा होणार आई? घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान फॅमिली प्लॅनिंगबद्दल अभिषेक म्हणाला..

गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहे. या चर्चांदरम्यान अभिषेकची एक मुलाखत चर्चेत आली आहे. यामध्ये तो ऐश्वर्यासोबत फॅमिली प्लॅनिंगबद्दल प्रतिक्रिया देताना दिसतोय.

| Updated on: Dec 10, 2024 | 10:27 AM
बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अखेर शांत होताना दिसत आहेत. नुकतंच या दोघांना मुंबईतील एका वेडिंग रिसेप्शनमध्ये एकत्र पाहिलं गेलं. त्यानंतर आता अभिषेकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो फॅमिली प्लॅनिंगबद्दल बोलताना दिसून येत आहे.

1 / 5
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांना आराध्या ही 13 वर्षांची मुलगी आहे. आता रितेश देशमुखच्या 'केस तो बनता है' या शोमध्ये अभिषेकने ऐश्वर्यासोबत दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल खुलासा केला आहे.

2 / 5
या फॅमिली प्लॅनिंगची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा रितेशने बच्चन कुटुंबातील सदस्यांच्या नावाबद्दल सवाल केला. “अमिताभजी, ऐश्वर्या, आराध्या आणि तू अभिषेक. या सर्व नावांची सुरुवात अ या अक्षराने होते. मग जया आंटी आणि श्वेता यांचीच नावं अशी वेगळी का”, असं तो अभिषेकला विचारतो.

3 / 5
त्यावर अभिषेक म्हणतो, “हा प्रश्न तुला त्यांनाच विचारावा लागेल. पण माझ्या मते आमच्या घरात ही प्रथाच झाली आहे. अभिषेक, आराध्या..” त्याने आपलं म्हणणं पूर्ण करण्याआधीच रितेश थांबवत पुढे म्हणतो, “आराध्यानंतर?” तेव्हा अभिषेक उत्तर देतो, “नाही, आता पुढची पिढी येईल तेव्हा पाहुयात ना.”

4 / 5
रितेश याच मुद्द्याला अनुसरून अभिषेकला फॅमिली प्लॅनिंगबद्दल प्रश्न विचारतो. तेव्हा अभिषेक गालातल्या गालातच हसू लागतो. तरीही हास्यावर नियंत्रण आणून तो रितेशला म्हणतो, “वयाचा विचार कर जरा, रितेश. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे.” हे ऐकल्यानंतर रितेश लगेचच अभिषेकच्या पाया पडू लागतो.

5 / 5
Follow us
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.