अखेर ‘शिवा’ मालिकेत तो क्षण आलाच; ज्याची प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा

या सगळ्यामुळे आता तरी सीताईच्या मनात शिवाबद्दल प्रेम निर्माण होईल का, सीताई शिवाला सून म्हणून स्वीकारेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'शिवा' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Oct 14, 2024 | 12:03 PM
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. सीताईच्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण करण्याचे शिवाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. सीताईच्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण करण्याचे शिवाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

1 / 5
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सीताई चिडलेली असताना आशू शिवाला सीताईच्या मनाप्रमाणे  वागण्याचा सल्ला देतो. शिवा घरातील सर्व काम करते आणि घरच्यांसाठी वेळेत नाश्ता बनवते. पण तरीही सीताई तिला टोमणे मारते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सीताई चिडलेली असताना आशू शिवाला सीताईच्या मनाप्रमाणे वागण्याचा सल्ला देतो. शिवा घरातील सर्व काम करते आणि घरच्यांसाठी वेळेत नाश्ता बनवते. पण तरीही सीताई तिला टोमणे मारते.

2 / 5
किर्ती सीताईला तिच्या गैरहजेरीत शिवाने केलेल्या प्रतापाबद्दल सांगते. माणसांना आपलंसं केलं की त्यांच्या गोष्टी पण आपल्याश्या  वाटतात असं आशू म्हणताच सीताईला धक्का बसतो. शिवा सीताईचं मन जिंकण्याची जबाबदारी घेते.

3 / 5
सीताई रस्त्याने जात असताना तिथे काही चोर येतात आणि सीताईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतात. सीताई शिवाला काहीही कर पण माझं सौभाग्य मला परत हवं आहे असं सांगते.

सीताई रस्त्याने जात असताना तिथे काही चोर येतात आणि सीताईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतात. सीताई शिवाला काहीही कर पण माझं सौभाग्य मला परत हवं आहे असं सांगते.

4 / 5
शिवा त्या चोरांचा पाठलाग करते आणि त्यांना पकडून धडा शिकवते. शिवा चोरांना सीताईची माफी मागायला लावते. यात शिवाच्या हाताला दुखापत होते. हे पाहताच सीताई स्वतःच्या साडीचा पदर फाडते आणि तिच्या जखमेवर बांधते.

5 / 5
Follow us
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....
सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग? 'जो सलमान-दाऊद की हेल्प करेगा...'
सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग? 'जो सलमान-दाऊद की हेल्प करेगा...'.
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईतील 'या' टोलनाक्यांवर आजपासून टोलमाफी
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईतील 'या' टोलनाक्यांवर आजपासून टोलमाफी.
शिंदे सरकारची मोठी घोषणा, आज रात्रीपासून 'या' वाहनांना टोलमाफी
शिंदे सरकारची मोठी घोषणा, आज रात्रीपासून 'या' वाहनांना टोलमाफी.
मराठा कार्यकर्ते अन् भुजबळ समर्थक आमने-सामने, 44 जणांवर गुन्हा दाखल
मराठा कार्यकर्ते अन् भुजबळ समर्थक आमने-सामने, 44 जणांवर गुन्हा दाखल.
सिद्दिकींची भर पावसात अंत्ययात्रा, झिशानच्या डोळ्यात अश्रू, दुःख अनावर
सिद्दिकींची भर पावसात अंत्ययात्रा, झिशानच्या डोळ्यात अश्रू, दुःख अनावर.