Devendra Fadnavis Birthday : फडणवीसांचा वाढदिवस, एकनाथ खडसेंनी ‘अश्या’ दिल्या शुभेच्छा…

Ajit Pawar Birthday : एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Devendra Fadnavis Birthday : फडणवीसांचा वाढदिवस, एकनाथ खडसेंनी 'अश्या' दिल्या शुभेच्छा...
एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 10:31 AM

मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय वैर सगळेच जाणतात. पण महाराष्ट्राचं राजकारण या सगळ्या पलिकडचं आहे. कितीही वैर असले तरी एकमेकांना खुल्या मनाने शुभेच्छा दिल्या जातात. आजही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. “राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फणडवी जी, वाढदिवसानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!”, असं ट्विट करत खडसेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनाही खडसेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा, आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!”, असं म्हणत खडसेंनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

खडसेंच्या फडणवीसांना शुभेच्छा

खडसेंच्या अजित पवारांना शुभेच्छा

रोहित पवार यांच्या अजित पवारांना शुभेच्छा

“प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले महाराष्ट्रातील ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ नेते, कामासाठी ‘दादा’ व्यक्तिमत्त्व आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! दादांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!”, असं म्हणत रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.