KDMC Election 2022 Ward 10 : कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग 10 मध्ये निवडून येण्यासाठी इच्छुकांना करावी लागणार तारेवरची कसरत

कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 4 आणि महिलांसाठी 67 जागा राखीव आहेत. केडीएमसी पालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. दरवेळीच कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक चर्चेत असते. यंदाही प्रभाग क्रमांक 10 च्या निवडणूकीमध्ये नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

KDMC Election 2022 Ward 10 : कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग 10 मध्ये निवडून येण्यासाठी इच्छुकांना करावी लागणार तारेवरची कसरत
KDMC Ward 10Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 3:48 PM

मुंबई : दरवेळीच कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli ) महापालिकेची निवडणूक वर्चस्वाची ठरते. या निवडणूकीसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे हे सर्व प्रमुख राजकिय पक्ष कामाला देखील लागले आहेत. निवडणूकीसाठी रोजदार मोर्चे बांधणी देखील सुरूयं. मात्र, फक्त राजकिय पक्षच (Political party) नाही तर अपक्ष इच्छुकांनी देखील निवडून येण्यासाठी कंबर कसलीयं. आरक्षण नुकताच जाहिर झाल्याने अनेकांना ऐन वेळी आपले वाॅर्ड बदलण्याची नामुष्की आलीयं. इतके नाही तर राज्यात सध्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपाची सत्ता असल्याने आपल्यालाच तिकिट मिळावे, यासाठी अनेकांनी फिल्डींग लावल्याचे देखील चित्र आहे. मात्र, या महापालिकेच्या निवडणूका (Election) महाविकास आघाडीसोबत लढणार कि वेगवेगळ्या हे अघ्याप स्पष्ट नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झालायं. मात्र, राज्यात काहीही समिकरण असो आपल्याला ही निवडणूक लढायचीच आहे, असे अनेकांनी ठरवून कामाला देखील लागले आहेत.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 133 नगरसेवक

कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 4 आणि महिलांसाठी 67 जागा राखीव आहेत. केडीएमसी पालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. दरवेळीच कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक चर्चेत असते. यंदाही प्रभाग क्रमांक 10 च्या निवडणूकीमध्ये नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये मल्लेश शेट्टी हे नगरसेवक आहेत. यंदाच्या निवडणूकीमध्ये नेमके कोणाचे नशिब उजळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

प्रभाग क्रमांक 10 मध्ये मल्लेश शेट्टी हे नगरसेवक

प्रभाग क्रमांक 10 ची लोकसंख्या 31242 आहे. प्रभागामध्ये फ्लॉवर व्हॅली,चिकणघर गावठाण, काळा तलाव परिसर, स्वामी समर्थ उत्तर मुरबाड डायवर्शन रोडने 15 मी. विकास योजना रस्त्यापासून श्रध्वा सदन इमारत घेऊन श्रीजी सॉलिटायर इमारत घेऊन खडकपाडा चौकान पुढे फ्लॉवर व्हॅली, शंकेश्वर कृपा, कोकण हॉटेल, इंडसन बँक घेऊन संदिप हॉटेल चौका पर्यंत. वनश्री सोसायटी, मंगेश लाईट, चिकनघर गावठाण, रोकडे कॉलनी, राम मंदिर परिसर, न्यू मनीषा नगर, क्वालिटी कंपनी कॉम्प्लेक्स पर्यंत.

हे सुद्धा वाचा
भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

पाहा प्रभाग क्रमांक 10 कुठून कुठंपर्यंत आहे

पूर्व संदिप हॉटेल चौका पासुन चिकणघर रोडने चिकणघर स्मशानभूमी, शंकर पॅलेस इमारत घेऊन पुढे होळी चौकातून आंबरे हाईटस, अशोक भोईर यांचे घर पुढे सब रजिस्ट्रेशन ऑफिस चौकापासुन काळी मस्जीद रस्त्याने नागसेन सोसायटी, भगवंत कृपा सोसायटी, भरत भोईर पार्क क्र. 6 घेऊन पुढे उषा सोसायटी येऊन चिकणघर नाल्याने अनंत रिजेन्सी, शांतीनाथ भगवान जैन मंदिर, आवास अपार्टमेंट, अमी दर्शन बिल्डींग घेऊन जयहिंद सोसायटी रस्त्याने भगवान आदेश्वर चौकातून अनंत रिजेन्सी टॉवर घेऊन काळी मस्जीद रस्त्याने काळा तलाव काळी मस्जीद पर्वत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.