TOP 20 : Headlines : ओबीसी आरक्षणासह महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षापर्यंत! जाणून घ्या या घडीच्या 20 हेडलाईन्स फटाफट

Maharashtra News : अधिवेशनातली खडाजंडी,  मुंबई महापालिकेसोबत पुणे पालिकेबाबतची महत्त्वाच्या अपडेय, या सगळ्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्शभूमीवर जाणून घेणार आहोत, राज्यासह देशभरातील सर्वच क्षेत्रातील महत्त्वाच्या 20 घडामोडींचा फटाफट आढावा...

TOP 20 : Headlines : ओबीसी आरक्षणासह महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षापर्यंत! जाणून घ्या या घडीच्या 20 हेडलाईन्स फटाफट
महत्त्वाच्या 20 घडामोडीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 1:15 PM

मुंबई : राज्यात पावसाळी अधिवेशनासह (Maharashtra Assembly Session Update) महत्त्वाच्या राजकीय घडामोडी या दिल्लीतही (India News) घडल्या आहेत. ओबीसी आरक्षासोबत (OBC Reservation) राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अधिवेशनातली खडाजंडी,  मुंबई महापालिकेसोबत पुणे पालिकेबाबतची महत्त्वाच्या अपडेय, या सगळ्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्शभूमीवर जाणून घेणार आहोत, राज्यासह देशभरातील सर्वच क्षेत्रातील महत्त्वाच्या 20 घडामोडींचा फटाफट आढावा…

TOP 20 हेडलाईन्स :

  1. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचं विधेयक मांडलं, विरोधीपक्षनेत्यांची बील मागे घेण्याची मागणी
  2. आमदारांना अधिकार नसते तर मुख्यमंत्री झाला नसता,थेट नगराध्यक्ष आणि सरपंच निवडता मग मुख्यमंत्री का नको,अजित पवारांचा शिंदेंना सवाल
  3. गद्दारांची भाकरी, भाजपची चाकरी, 50 खोके एकदम ओके, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची तिसऱ्या दिवशीही घोषणाबाजी
  4. विनायक मेटेंच्या चालकाकडून ओव्हरटेकवेळी अंदाज चुकल्यानं अपघात, चालकाकडून जबाबात बदल, अपघात की घातपात तपास करु, फडणवीसांचं विधानसभेत निवेदन..
  5. फोन करताच अपघात स्थळाचं लोकेशन कळावं, यासाठी यंत्रणा उभारणार, मेटे अपघात प्रकरणाच्या लक्षवेधीवेळी फडणवीसांची घोषणा
  6. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे 8 लेनचा करा, एका बाजूनं जडवाहनांसाठी 2 लेन ठेवा,अजित पवारांची मागणी
  7. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार, प्रकरण खंडपीठाकडे जाणार का, उद्या स्पष्ट होणार
  8. संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ, पत्राचाळप्रकरणी संजय राऊतांवर आरोप
  9. माझ्यावरील केस खोटी, सच के साथ लढ सकते है, झूठ के साथ नही, संजय राऊतांचं कोठडीत पुस्तकाचं लिखाण
  10. उद्धव ठाकरेंनी सेना आमदारांची बैठक बोलावली, रात्री 8 वाजता ‘मातोश्री’वर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार
  11. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक,रविंद्र नाट्य मंदिरातील बैठकीत ठरतेय आगामी निवडणुकीबाबत रणनिती
  12. ओबीसी आरक्षणावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर, 5 आठवडे परिस्थिती जैसे-थे ठेवण्याचे आदेश
  13. वॉर्ड पुनर्रचनेत शिंदे-भाजप सरकारला कोर्टाचा झटका, मुंबईतील 227 वॉर्ड पुनर्रचनेला स्थगिती, पुण्यातील निर्णयालाही कोर्टाकडून स्थगिती
  14. निवडणूक आयोगासमोर उद्या ठाकरे-शिंदेंचा सामना, कागदपत्रं सादर केल्यानंतर शिवसेना नेते उद्या प्रत्यक्ष भूमिका मांडणार
  15. विकासकामांसाठी अजितदादांनी मदत केली.. गुलाबराव पाटलांची सभागृहात कबुली, तर हे वक्तव्य खरं की गुवाहाटीतलं खरं.. मुश्रीफांचा टोला
  16. मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर आता रोहित पवार, बारामती अॅग्रो कंपनीबाबत अभ्यास सुरु, माहिती लवकरच बाहेर आणण्याचा इशारा
  17. कंबोज प्रसिद्धीसाठी ट्विट करतात, सेल्फ पब्लिसीटीसाठी खटाटोप सुरु असतो, रोहित पवारांचा टोला..
  18. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता, समर्थनार्थ PTI चे कार्यकर्ते रस्त्यावर, खान यांच्यावर देशविरोधी आणि दहशतवादी कारवायांचा आरोप
  19. कंगना रनौत फिल्मफेअरचा झटका, कंगनाचे नामांकन पुरस्कारांमधून मागे, कंगनाच्या आरोपांनंतर फिल्मफेअरचे कडक पाऊल
  20. भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आज तिसरी वन डे, अखेरची वनडे जिंकत वर्चस्वाची मालिका कायम राखण्याचा भारताचा निर्धार
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.