Pune MNS: पुण्यात मनसेसमोर आणखी एक संकट, आणखी 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, वसंत मोरे काय करणार?

पुणे मनसे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा. वसंत मोरें पाठोपाठ अझरुद्दीन सय्यद यांचा राजीनामा. मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मनसेसमोर आणखी एक संकट उभं राहिलंय.

Pune MNS: पुण्यात मनसेसमोर आणखी एक संकट, आणखी 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, वसंत मोरे काय करणार?
वसंत मोरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 11:44 AM

पुणे : मनसेचे (MNS) नेते वसंत मोरे यांच्यानंतर आता पुणे मनसे (Pune MNS) शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा (resigns) दिला आहे. यावरुन मनसेमध्ये राजीनामा सत्र  सुरु झाल्याची चर्चा आहे. मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मनसेसमोर आणखी एक संकट उभं राहिलंय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिल्याचं कळतंय. मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही वसंत मोरे यांना पाठवण्यात आलंय. त्यामुळे राज ‘जप’ करणारे मोरे ‘मातोश्री’वर जाणार का, वसंत मोरे शिवबंधन बांधणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

शिवसेनेची खुली ऑफर

वसंत मोरो यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून खुली ऑफर आल्याचं कळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना मातोश्रीवर भेटायला बोलावल्याचं कळतंय. वरुन सरदेसाई, आदित्य शिरोडकरांचा वसंत मोरे यांना फोन आल्याची माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे शिवबंधन बांधणार का, असंही प्रश्न सध्या चर्चेत आहे.

चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मनसेसमोर आणखी एक संकट उभं राहिलंय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिल्याचं कळतंय. मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही वसंत मोरे यांना पाठवण्यात आलंय.

वसंत मोरे शिवबंधन बांधणार?

मनसेचे नेते वसंत मोरे यांच्यानंतर आता पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा दिला आहे. यातच वसंत मोरे यांना मातोश्रीवरुन ऑफर आली. आता यात राज ‘जप’ करणारे मोरे ‘मातोश्री’वर जाणार का, वसंत मोरे शिवबंधन बांधणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

इतर बातम्या

Water | जास्त पाणी पिणेही आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या किती असावे प्रमाण

Sanjay Raut: संजय राऊत को गुस्सा क्यों आता है?, टू द पॉइंट विचारा, इकडची तिकडची झाडे हलवू नका; राऊत पत्रकारांवरच भडकले

आसारामच्या आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृतदेह, तीन दिवसांपासून होती बेपत्ता

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.