BMC Election 2022 Kamathipura (Ward 220) : यंदा वार्ड क्रमांक 220 कुणाचा होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 220चं गणित?

BMC Election 2022, Ward 220 : वार्ड क्रमांक 220मध्ये कोणत्या पक्षाचा नगरसेवक निडवणून येतो, या प्रश्नाचीही सध्या चर्चा आहे.

BMC Election 2022 Kamathipura (Ward 220) : यंदा वार्ड क्रमांक 220 कुणाचा होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 220चं गणित?
BMC Ward 220Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 1:55 PM

मुंबई : राज्यातील (State) महापालिका निवडणुकांची रंगत वाढती आहे. दुसरीकडे मुंबई (Mumbai) महापालिकेतही राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक होणार आहे. यामुळे सगळेकडे आता निवडणुकीचा माहोल आहे. अनेकांचे वॉर्ड आरक्षित झाले तर काहींचे वॉर्ड कायम राहिले आहेत. ज्यांचे वॉर्ड आरक्षित (ward reservation) झाले त्यांना दुसऱ्या वॉर्डाची शोधाशोध करावी लागत आहे. तर ज्यांचे वॉर्ड सुरक्षित राहिले त्यांच्यावर निवडणुकीत वॉर्ड राखण्याचं धर्मसंकट ओढवलं आहे. कारण मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याची काहीच शाश्वती नाहीये. त्यामुळे सर्वच पक्षाचे नगरसेवक कामाला लागेल आहेत. 2017 मध्ये वार्ड क्रमांक 220 मध्ये भाजपचे अतुल हसमुखलाल शाह विजयी झाले होते. आता यंदा काय होतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

2017मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावर नजर टाकल्यास वार्ड क्रमांक 220 मधून भाजपचे अतुल हसमुखलाल शाह विजय झाले होते. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रसे व राष्ट्रवादीही स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत मनसेही उतरली होती. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, या सर्वांवर मात करत अतुल हसमुखलाल शाह यांनी विजय मिळवला होता.

हे सुद्धा वाचा

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

बागलकर सुरेंद्र रामकृष्ण (शिवेसना) -5946 बुटवाला झोएब अहमदअली (अपक्ष) – 789 इलेक्ट्र्रीकवाला हुझैफा ईस्माईल (समाजवादी पक्ष) – 923 खांडके रुपेश महेंद्र (राष्ट्रवादी)- 971 केशव रमेश मुळे (मनसे)- 752 शाह अतुल हसमुखलाल (भाजप)- 5946 नरेश हरखचंदजी शेठ (काँग्रेस) – 5358 वैध मते -22389

वार्ड कुठून कुठपर्यंत

वार्ड क्रमांक 220मध्ये कामठी पुरा, गुलाल वाडी, नल बाजार आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.