BMC Election 2022 Lalbahadur Shashtri Nagar (Ward 89): सगळ्याच उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना असलेल्या वॉर्डात नक्की बाजी मारणार कोण? नागरिकांमध्ये उत्सुकता

या वॉर्डाच्या 2017 च्या निवडणुकीत पहिल्या आणि दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवारांच्या आपसातील मतांमध्ये फारसा फरक नसल्याचं पाहायला मिळतं.

BMC Election 2022 Lalbahadur Shashtri Nagar (Ward 89): सगळ्याच उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना असलेल्या वॉर्डात नक्की बाजी मारणार कोण? नागरिकांमध्ये उत्सुकता
BMC Ward 89Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 7:35 PM

मुंबई: अडीच वर्षानंतर राज्यात चांगलाच राजकीय धुमाकूळ झालाय. सगळीच राजकीय गणितं बदलली आहेत. लाल बहादूर शास्त्री नगर हा वॉर्ड क्रमांक 89! या वॉर्डात 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचा (Shivsena) उमेदवार विजयी झाला होता. दिनेश काशिराम कुबल यांनी 8682 मतं मिळवत इतर पक्षाच्या उमेदवारांना मागे टाकत 2017 साली विजय मिळवला होता त्यामुळे लाल बहादूर शास्त्री नगर (Lalbahadur Shastri Nagar) हा वॉर्ड शिवसेनेचा किल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या खालोखाल म्हणजेच दुसऱ्या क्रमांकांची मतं ही अपक्ष उमेदवार एल.सी. पूजारी यांना मिळाली होती. या वॉर्डाच्या 2017 च्या निवडणुकीत (2017 Election) पहिल्या आणि दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवारांच्या आपसातील मतांमध्ये फारसा फरक नसल्याचं पाहायला मिळतं.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

लालबहादूर शास्त्री नगर, गाला कॉलेज आणि धोबी घाट या ठिकाणांचा वॉर्ड क्रमांक 89 मध्ये समावेश होतो.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनादिनेश काशिराम कुबल दिनेश काशिराम कुबल
भाजपदिलीप स. पाटील -
राष्ट्रवादी काँग्रेस--
काँग्रेसठाकूर सूर्यवंश बालरूप -
मनसेउप्रलकर संतोष मोहन-
अपक्ष / इतरएल.सी. पूजारी -

2017 च्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना मिळालेली वैध मते

एकूण वैध मते – 27853

हे सुद्धा वाचा

शिवसेना – 8682

अपक्ष – 8031

महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 3654

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 3645

भारतीय जनता पार्टी – 3473

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काय घडलं?

जर आपण 2017 च्या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्याला दिसून येतं की शिवसेनेचा विजयी उमेदवार आणि अपक्ष असलेला दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार यांना मिळालेल्या मतांमध्ये फारसा फरक नाही. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवारांच्या मिळालेल्या मतांत सुद्धा फारसा फरक नाही. पहिल्या पाच मध्ये विजयी शिवसेना, त्यानंतर अनुक्रमे अपक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस आणि भाजप आहेत. 2017 साली एकूण वैध मतं 27,853 असल्याचं पाहायला मिळतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.