BMC Election 2022 Wadia Colony Ward 166 : भाजपाच्या सुधीर खातु यांना विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार!

गेल्या निवडणूकीमध्ये आणि यंदाच्या समिकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. यामुळे प्रस्थापित नगरसेवकांना विजयासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भारतीय जनता पार्टीचे सुधीर खातु यांना 5152 मते मिळाली होती. मनसेचे संजय रामचंद्र तुर्डे यांना 5908 मते मिळाली होती. तर इंडियन नॅशनल कॉग्रेसचे सिंह नितेश राजहंस यांना 4632 मते मिळाली होती. समाजवादी पार्टीनेही प्रभाग क्रमांक 166 मध्ये चांगली कमाल केली होती.

BMC Election 2022 Wadia Colony Ward 166 : भाजपाच्या सुधीर खातु यांना विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 3:01 PM

मुंबई : बघता बघता दिवस गेले आणि महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणुका तोंडावर येऊन ठेवल्या आहेत. मागच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले आणि प्रत्येकानेच आपल्या पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. गेल्यावेळची निवडणूक खरोखरच खास होती. शिवसेना राष्ट्रवादी (Ncp) आणि काँग्रेस महाविकास आघाडी एकत्र आले आणि राजकिय गणितच बदलून टाकले. यंदा कोणते पक्ष कसे निवडणूका लढती आघाडी होणार का बिघाडी हे बघणे देखील महत्वाचे ठरणार आहे. कारण आता निवडणूका तोंडावर असल्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले असून दिवसेंदिवस इच्छुकांची संख्या देखील वाढते आहे. शेवटी उमेदवारीची (Candidate) माळ कोणाच्या गळ्यात पडते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, सध्याच्या प्रस्थापितांना देखील निवडूण येण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार हे नक्की आहे. तसेच इच्छुकही चांगलेच जोमाने तयारीला लागले आहेत. प्रभाग क्रमांक 166 वाडिया कॉलनी येथे संजय रामचंद्र तुर्डे यांनी मागच्या निवडणूकीमध्ये विजय मिळवला होता. यांनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवली होते.

राजकिय समीकरणे बदलली

गेल्या निवडणूकीमध्ये आणि यंदाच्या समिकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. यामुळे प्रस्थापित नगरसेवकांना विजयासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भारतीय जनता पार्टीचे सुधीर खातु यांना 5152 मते मिळाली होती. मनसेचे संजय रामचंद्र तुर्डे यांना 5908 मते मिळाली होती. तर इंडियन नॅशनल कॉग्रेसचे सिंह नितेश राजहंस यांना 4632 मते मिळाली होती. समाजवादी पार्टीनेही प्रभाग क्रमांक 166 मध्ये चांगली कमाल केली होती. समाजवादी पार्टीचे इस्माईल शेक यांना 1217 मते मिळाली होती.

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनातुळसकर मनाली मंगेश
भाजपसुधीर खातु
राष्ट्रवादी काँग्रेसवीरकर विठ्ठल यशवंत
काँग्रेससिंह नितेश राजहंस
मनसेसंजय रामचंद्र तुर्डे
अपक्ष / इतरअक्षय कचरू सानप

पाहा आकडेवारी कोणाला किती मते मिळाली

अनिल रामचंद्र देसाई – अपक्ष – 55 फर्नांडिस डेरेल पीटर – अपक्ष – 61 रेखा रामकीसन हरिजन – भारतिय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघ – 48 आकाश नामदेव कांबळे – अखील भारतीय सेना – 36 खान इरफानअहमद नियाजी अहमद – अपक्ष – 32 सुधीर खातु – भाजपा – 5152 मच्छींद्र (बाबा ) कोठारे – अपक्ष – 115 प्रिया हेमंत पाटील – अपक्ष – 27 दिनेश बबन पवार – बहुजन समानज पार्टी – 48 अक्षय कचरू सानप – प्रहार जनशक्ती पक्ष -15 इस्माईल शेक – समाजवादी पार्टी – 1217 सिंह नितेश राजहंस इंडियन नॅनशन कॉग्रेस – 4632 सौ. तुळसकर मनाली मंगेश – शिवसेना – 4632 संजय रामचंद्र तुर्डे – मनसे – 5908 वीरकर विठ्ठल यशवंत – नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी – 269 नोटा -199

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.