NMMC Election 2022 Ward 10 |प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपाचे वर्चस्व, यंदा नेमके काय होणार वाचा सविस्तर

नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तर अभिजित बांगर हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत. नवी मुंबई महापालिका हा भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे.

NMMC Election 2022 Ward 10 |प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपाचे वर्चस्व, यंदा नेमके काय होणार वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 5:21 PM

मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शहरात आता महापालिकेच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. सर्व उमेदवार (Candidate) निवडून येण्यासाठी कामालाही लागल्याचे चित्र दिसते आहे. नवी मुंबई महापालिकेत एकूण 122 नगरसेवक असून एकूण 41 प्रभाग आहेत. महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग 40 आहेत. तर दोन सदस्यीय प्रभाग एक आहे. यंदाच्या निवडणुकीत नवी मुंबईत (Navi Mumbai) अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 2 आणि महिलांसाठी 61 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेची (Municipality) एकूण लोकसंख्या 11,20,547 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,00,067 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 18,913 एवढी आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 च्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

अभिजित बांगर हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त

नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तर अभिजित बांगर हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत. नवी मुंबई महापालिका हा भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे. यापूर्वी गेल्या सहा निवडणुका वॉर्ड निहाय झाल्या आहेत. यामुळे उमेदवारांसमोर हे एक मोठे आवाहनच असणार आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजपाची जरी सत्ता असेल तरीही यंदा आपला गड कायम ठेवण्यासाठी भाजपाला मोठी मेहनत करावी लागणार हे नक्कीच आहे.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

प्रभाग क्रमांक 10 ची लोकसंख्या एकूण 26666

प्रभाग क्रमांक 10 ची लोकसंख्या एकूण 26666 आहे. शशिकला अनंत सुतार या प्रभागाच्या नगरसेविका आहेत. रबाळे गाव, गोठीवली गाव, नौसील नाका, तळवली नाका, गोल्डन नगर, दत्त नगर, अर्जुन वाडी, सेक्टर 30, सेक्टर 29, सेक्टर 26, सेक्टर 23, ऐरोली सेक्टर 10आर. नपुंमपाच्या पश्चिम हद्दीपासुन जय ओमकार सोसायटीला पुर्वेस वळसा घालून 10 ऐरोली कडील रस्त्याने सिग्निया हाईट पर्यंत, दक्षिणेस गोठीवली नाल्यापर्यंत व त्या नाल्याने, पूर्व-ठाणे-बेलापूर रस्ताने रबाळे तलावापासुन घणसोली गांव अंडरपास पर्यंत.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

पाहा प्रभाग कुठून कुठंपर्यंत आहे

दक्षिण नपुंमपाच्या पश्चिम हद्दीपासून नर्मुमपा शाळा क्र. 44 तळवली गाव बाजुकडील रिलायन्स कंपाऊंड वॉल पर्यंत. तेथुन पुर्वेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तेथुन दक्षिणेस भु.क्र. 170 से. 25, तेथुन पुर्वेस सदगुरू हॉस्पिटलपर्यंत, तेथून दक्षिणेस दत्तनगर मरिआई चौक मरिआई सावली अपार्टमेंट पर्यंत, तेथून मरिआई सावली अपार्टमेंट व छगनपाल किराणा यांच्या मागील पदपथाने पूर्व दिशेला अर्जुन अपार्टमेंटच्या मागील पदपथा साईश्रध्दा अपार्टमेंट व आनंद अपार्टमेंट यांच्या मधील पदपथाने साई अपार्टमेंट पर्यंत साधारण प्रभाग आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....