AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCMC Election 2022: प्रभाग क्रमांक 22 मध्ये यंदाची निवडणूक ठरणार रंजक! यावेळी कोण विजयी होणार?उत्सुकता शिगेला

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे.

PCMC Election 2022: प्रभाग क्रमांक 22 मध्ये यंदाची निवडणूक ठरणार रंजक! यावेळी कोण विजयी होणार?उत्सुकता शिगेला
PCMC ward 22Image Credit source: TV9 marathi
| Updated on: Aug 21, 2022 | 10:09 PM
Share

पिंपरी चिंचवड: राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत (PCMC election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीटं कशी मिळतील, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. यावेळी तीन उमेदवारांचे पॅनल असणार आहे, जे मागील वेळी चार होते. म्हणजेच एका प्रभागात अ, ब, क असे तीन विभाग असतील. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) प्रभाग क्रमांक 22 मध्ये यंदाची निवडणूक (Election) रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे.

प्रभाग क्रमांक 22 – काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, नढेनगर, पवनानगर

2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

  • अ – राष्ट्रवादी – विनोद नढे
  • ब – अपक्ष – नीता पाडाळे
  • क – राष्ट्रवादी – उषा काळे
  • ड – राष्ट्रवादी – संतोष कोकणे

प्रभाग कुठून कुठपर्यंत?

  • व्याप्ती: ओटा स्किम, निगडी गावठाण, साईनाथनगर, सिध्दार्थ नगर, इ.
  • उत्तर : मनपा हद्द व देहूरोड कॅन्टोमेंट हद्दीपासून निगडी-तळवडे शीवेच्या साई मंदिर व बुध्द विहारापासून पुर्वेस त्रिवेणी नगर रस्त्याने स्वामी विवेकानंद शाळेला जाणा-या रस्त्याच्या श्रीराम इंजि. वर्क्स गुरुदत्त सोसायटी सहयोगनगरपर्यंत.
  • पूर्व : श्रीराम इंजि. वर्क्स गुरुदत्त सोसायटी सहयोगनगर त्रिवेणीनगर रस्त्याने दक्षिणेस दलवाई नगर रस्त्याने स्वामी विवेकानंद स्कुल लगतच्या रस्त्याने व गुरुदत्त उद्यान समोरील रस्त्याने अंकुशराव बो-हाडे स्पाईन रस्त्याच्या एस.पी.एम. इंग्लिश शाळेपर्यंत व तेथून दक्षिणेस एच.वी. साने रस्त्याने मॉर्डन कॉलेज ऑफ फार्मसी, कै. जानकीबाई आंबेडकर रस्त्याच्या हेडगेवार चौकापर्यंत व त्याच रस्त्याने पुर्वेस गणेश मंदिर व व्यंकटेशन सोसायटी लगतच्या रस्त्याने व त्याच रस्त्याने दक्षिणेस माता रमाबाई भिमराव आंबेडकर (निगडी यमुनानगर) मार्गाच्या विश्वेशर सहकारी बँक व एल.आय.सी. कॉर्नरपर्यंत व त्याच रस्त्याने पश्चिमेस निगडी टिळक चौकापर्यंत.
  • दक्षिण : निगडी टिळक चौकापासून मुंबई-पुणे रस्त्याने भक्ती शक्ती उद्यानाजवळील मनपा हद्द व मनपा देहूरोड कॅन्टोमेंट हद्द.
  • पश्चिम : म.न.पा. हद्द व देहूरोड कॅन्टोमेंट हद्द.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग 22 वॉर्ड अ

पक्षउमेदवराचे नावविजयी/ आघाडी
राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप
काँग्रेस
शिवसेना
मनसे
इतर अपक्ष

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग 22 वॉर्ड ब

पक्षउमेदवराचे नावविजयी/ आघाडी
राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप
काँग्रेस
शिवसेना
मनसे
इतर अपक्ष

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग 22 वॉर्ड क

पक्षउमेदवराचे नावविजयी/ आघाडी
राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप
काँग्रेस
शिवसेना
मनसे
इतर अपक्ष

प्रभाग क्रमांक 22 आरक्षण

  • 22 अ अनुसूचित जाती
  • 22 ब सर्वसाधारण- महिला
  • 22 क सर्वसाधारण

प्रभाग 22 लोकसंख्या

  • एकूण 37738
  • अ. जा. 11495
  • अ. ज. 404
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.