PMC Election 2022 Ward 10 : शिवाजीनगर गावठाण संगमवाडी प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व, इच्छुकांना करावी लागणार जोरदार तयारी!
शिवाजीनगर गावठाण संगमवाडी गट अ- मध्ये भारतीय जनता पार्टीचे किरण दगडेपाटील हे विजयी झाले होते. त्यांना 16986 मते मिळाली होती. शिवाजीनगर गावठाण संगमवाडी गट ब मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार प्रभुणे श्रध्दा अशोक या 18080 मतांनी विजयी झाल्या. शिवाजीनगर गावठाण संगमवाडी गट क मधून वर्पे अल्पना गणेश या भारतीय जनता पार्टी उमेदवार 17568 मतांनी विजयी झाल्या.
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) निवडणूका काही दिवसांवर आल्या आहेत. यंदाही चार नगरसेवकांचे पॅनल असणार आहे. नुकताच आरक्षण सोडत देखील जाहिर करण्यात आलीये. यामुळे प्रस्थापितांसोबतच इच्छुक उमेदवारही कामाला लागले आहेत. पुणे महानगरपालिकेचा प्रभाग कोणताही असोत तिथे निवडणूक (Election) अतिशय रंगतदार होते. आरक्षण सोडतमुळे अनेकांची चांगलीच धावपळ झालीये. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजपा अशी लढत या पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील 173 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. 2017च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 10 (Ward 10) शिवाजीनगर गावठाण संगमवाडी येथे जोरदार रंगत झाली होती. प्रभाग 10 शिवाजीनगर गावठाण संगमवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व बघायला मिळाले. कारण चारही प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
विजयी उमेदवाऱ्यांची यादी पाहा!
शिवाजीनगर गावठाण संगमवाडी गट अ- मध्ये भारतीय जनता पार्टीचे किरण दगडेपाटील हे विजयी झाले होते. त्यांना 16986 मते मिळाली होती. शिवाजीनगर गावठाण संगमवाडी गट ब मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार प्रभुणे श्रध्दा अशोक या 18080 मतांनी विजयी झाल्या. शिवाजीनगर गावठाण संगमवाडी गट क मधून वर्पे अल्पना गणेश या भारतीय जनता पार्टी उमेदवार 17568 मतांनी विजयी झाल्या. शिवाजीनगर गावठाण संगमवाडी गट ड मधून भारतीय जनता पार्टीचे दिलीप वेदपाटील तब्बल 18493 मतांनी विजयी झाले.
प्रभाग क्रमांक : 10 शिवाजीनगर गावठाण संगमवाडी गट – अ
-भिलारे बबन दत्तात्रय – शिवसेना – 2475 -किरण दगडेपाटील – भारतीय जनता पार्टी – 16986 -कमसे शंकर दत्तात्रय – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 9745 -अॅड.किशोर नाना शिंदे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 6211
भिलारे बबन दत्तात्रय | शिवसेना | |||
---|---|---|---|---|
किरण दगडेपाटील | भारतीय जनता पार्टी | |||
कमसे शंकर दत्तात्रय | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | |||
अॅड.किशोर नाना शिंदे | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | |||
प्रभाग क्रमांक : 10 शिवाजीनगर गावठाण संगमवाडी गट ब
– आशा देव भिकुले – शिवसेना -3291 – अंजली राजाभाऊ गोरडे – एनसीपी – 6205 -मारणे जयश्री गजानन – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 7226 -प्रभुणे श्रध्दा अशोक – भारतीय जनता पार्टी – 18080
आशा देव भिकुले | शिवसेना | |||
---|---|---|---|---|
अंजली राजाभाऊ गोरडे | एनसीपी | |||
मारणे जयश्री गजानन | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | |||
प्रभुणे श्रध्दा अशोक | भारतीय जनता पार्टी | |||
प्रभाग क्रमांक 10 शिवाजीनगर गावठाण संगमवाडी गट – क
-डाकले साधना विजय – एनसीपी – 6335 -कनोजिया पुष्पा कैलास – मनसे – 4739 -तिडके सुशीला अंकुश – शिवसेना – 4398 – वर्पे अल्पना गणेश – भारतीय जनता पार्टी – 17568 – वडेपाटील स्वाती राजेंद्र – अपक्ष – 1691
डाकले साधना विजय | एनसीपी | |||
---|---|---|---|---|
कनोजिया पुष्पा कैलास | मनसे | |||
तिडके सुशीला अंकुश | शिवसेना | |||
वर्पे अल्पना गणेश | भारतीय जनता पार्टी | |||
वडेपाटील स्वाती राजेंद्र अपक्ष | अपक्ष |
प्रभाग क्रमांक 10 शिवाजीनगर गावठाण संगमवाडी गट – ड
-दंडवते अविनाश श्रीकृष्ण – शिवसेना – 5928 -धनकडे सचिन दत्तात्रय – अपक्ष – 432 -डोंगरे प्रकाश वामनराव – भारीप बहुजन महासंघ – 238 कनोजिया प्रशांत दुर्गाप्रसाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 3120 लोणारे अशोक रामचंद्र – अपक्ष – 387 मोकाटे सारंग रामचंद्र – अपक्ष – 236 कुणाल विलास वेडे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 5963 दिलीप वेदपाटील – भारतीय जनता पार्टी – 18493
दंडवते अविनाश | शिवसेना | |||
---|---|---|---|---|
धनकडे सचिन दत्तात्रय | अपक्ष | |||
दिलीप वेदपाटील | भारतीय जनता पार्टी | |||
कुणाल विलास वेडे | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | |||
कनोजिया प्रशांत दुर्गाप्रसाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेना |