Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC Election 2022 Ward 37 : जनता वसाहत दत्तवाडी वाॅर्ड 37 मध्ये भाजपसमोर शिवसेनेचे मोठे आव्हान, वाचा सध्याची प्रभागातील परिस्थिती!

प्रभाग क्रमांक 37 जनता वसाहत दत्तवाडी गट अ मधून भारतीय जनता पार्टीच्या साठे वर्षा भीमा या 8413 मतांनी विजयी झाल्या होत्या. प्रभाग 37 जनता वसाहत दत्तवाडी गट ब मधून धाडवे रुपाली दिनेश 12514 मतांनी विजयी झाल्या, त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून ही निवडणूक लढवली होती. प्रभाग 37 जनता वसाहत दत्तवाडी गट क मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर बघायला मिळाली होती.

PMC Election 2022 Ward 37 : जनता वसाहत दत्तवाडी वाॅर्ड 37 मध्ये भाजपसमोर शिवसेनेचे मोठे आव्हान, वाचा सध्याची प्रभागातील परिस्थिती!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 3:23 PM

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीचे (Municipal elections) बिगुल वाजले आहे. यामध्ये पुणे महापालिकेचाही समावेश आहे. पुणे महापालिकेवर भाजपाचे वर्चस्व आहे. यंदा महाविकास आघाडीनेही पुणे पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीये. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) देखील भाजपाची सत्ता पुणे महापालिकेमध्ये टिकून ठेवण्यासाठी मैदानामध्ये उतरले आहेत. पुणे पालिकेच्या प्रभागामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस आणि मनसेमध्ये मोठी चुरस बघायला मिळणार आहे. पुण्यातील जनता वसाहत दत्तवाडी प्रभाग क्रमांक 37 मध्येही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना बघायला मिळणार आहे. यंदा हा प्रभाग दोनच वॉर्डांमध्ये विभागला गेला आहे. जनता वसाहत दत्तवाडी हा भाजपाचा (BJP) गड आहे, मात्र, महाविकास आघाडी सरकारसमोर हा गड राखण्याचे आव्हान भाजपा समोर असणार आहे.

पाहा विजयी उमेदवाऱ्यांची नावे !

प्रभाग क्रमांक 37 जनता वसाहत दत्तवाडी गट अ मधून भारतीय जनता पार्टीच्या साठे वर्षा भीमा या 8413 मतांनी विजयी झाल्या होत्या. प्रभाग 37 जनता वसाहत दत्तवाडी गट ब मधून धाडवे रुपाली दिनेश 12514 मतांनी विजयी झाल्या, त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून ही निवडणूक लढवली होती. प्रभाग 37 जनता वसाहत दत्तवाडी गट क मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर बघायला मिळाली होती. शिवसेनेचे ओसवाल बाला उर्फ ​​प्रमोद प्रेमचंद यांना 9820 मत मिळाली होती तर भारतीय जनता पक्षाचे गौरव गणेश घुले यांना 8339 मते मिळाली होती. विजयाची माळ शिवसेनेचे ओसवाल बाला उर्फ ​​प्रमोद प्रेमचंद यांच्या गळ्यात पडली.

प्रभाग क्रमांक : 37 जनता वसाहत दत्तवाडी गट अ

-बसवंत शिंद्धू श्रीनिवास – नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी – 2808 -गोरे उषा शाम – भारिप बहुजन महासंघ – 1071 -जोगदंड बालिका सचिन – शिवसेना – 6117 -साठे वर्षा भीमा – भारतीय जनता पार्टी – 8413 -वाघमारे कविता सतीश – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 3833 -वाघमारे पूनम संजय – अपक्ष – 453

हे सुद्धा वाचा
बसवंत शिंद्धू श्रीनिवास नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी   
जोगदंड बालिका सचिन शिवसेना
साठे वर्षा भीमा भारतीय जनता पार्टी
वाघमारे कविता सतीश महाराष्ट्र नवनिर्माण सेना
गोरे उषा शामभरिप बहुजन महासंघ

प्रभाग क्रमांक 37 जनता वसाहत दत्तवाडी गट ब

-भोकरे शारदा अजय उर्फ ​​योगेश – शिवसेना – 5009 -धाडवे रुपाली दिनेश – भारतीय जनता पार्टी – 12514 -दारवटकर जोशी माधुरी विशाल – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 2326 – कुभांर वर्षाराणी महेश – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 2814 मातेरे पल्लवी दिगंबर – अपक्ष – 122 शिरस किर्ती ऋषिकेश – अपक्ष – 84

भोकरे शारदा अजय शिवसेना   
धाडवे रुपाली दिनेशभारतीय जनता पार्टी
दारवटकर जोशी माधुरी विशालमहाराष्ट्र नवनिर्माण सेना
कुभांर वर्षाराणी महेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
मातेरे पल्लवी दिगंबर अपक्ष

प्रभाग क्रमांक : 37 जनता वसाहत दत्तवाडी गट क

-बनसोडे सुधाकर मल्लेश – बहुजन मुक्ती पार्टी – 308 -दळवी संदीप लक्ष्मण – राष्ट्रीय मराठा पार्टी – 229 -गौरव गणेश घुले – भारतीय जनता पार्टी – 8339 -गवळी राहुल अशोक – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 2771 -कांबळे सतीश अभिमन्यू – बहुजन समाज पार्टी – 677 -अभिजित विनायक नाईक – अपक्ष – 527 -ओस्तवाल महावीर चंद्रकांत – अपक्ष – 330 -ओसवाल बाला उर्फ ​​प्रमोद प्रेमचंद – शिवसेना – 9820 -पवार विजय ज्ञानोबा – अपक्ष – 246

गौरव गणेश घुले भारतीय जनता पार्टी   
ओसवाल बाला उर्फ ​​प्रमोद प्रेमचंदशिवसेना
गवळी राहुल अशोकमहाराष्ट्र नवनिर्माण सेना
दळवी संदीप लक्ष्मणराष्ट्रीय मराठा पार्टी
ओस्तवाल महावीर चंद्रकांत अपक्ष
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.