AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UMC election 2022 Ward 12 | उल्हासनगर महापालिका प्रभाग क्रमांक 12 मधील निवडणूक यंदा ठरणार रंगतदार…

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा या निवडणूकीवर नेमका काय परिणाम होणार यावर आता चर्चा रंगताना दिसत आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 89 नगरसेवक आहेत.

UMC election 2022 Ward 12 | उल्हासनगर महापालिका प्रभाग क्रमांक 12 मधील निवडणूक यंदा ठरणार रंगतदार...
| Updated on: Aug 16, 2022 | 10:53 AM
Share

मुंबई : राज्यामध्ये आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपाचे सरकार आहे. शिंदेंनी मोठी बडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले. आता राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारप्रमाणेच उल्हासनगर महापालिकेत (Ulhasnagar Municipality) देखील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही ठिक नसल्याची चर्चा कायमच आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही महाविकास आघाडी संदर्भात मोठे विधान केले होते. जर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली तर त्याचा थेट परिणाम हा उल्हासनगर महापालिकेमध्ये दिसणार आहे. उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूका (Election) आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच राजकिय पक्ष कामाला लागले आहेत.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा या निवडणूकीवर नेमका काय परिणाम होणार यावर आता चर्चा रंगताना दिसत आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 89 नगरसेवक आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी एक आणि महिलांसाठी 36 जागा राखीव आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 30 प्रभाग आहेत. उल्हासनगरची लोकसंख्या 5,06,098 एवढी आहेत. त्यात महिलांची संख्या 2,69,048 एवढी असून पुरुषांची संख्या 2,37,05 0 एवढी आहे. प्रभाग क्रमांक 12 अ मधून सविता प्रविण तोरणे, 12 ब गजानन प्रल्हाद शेळके, 12 क ज्योती प्रकास बठिजा, 12 ड दीपक लक्ष्मण मिरवानी हे निवडून आले होते.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

पाहा प्रभाग क्रमांक 12 चे संपूर्ण समिकरण

उल्हासनगर पालिकेच्या निवडणूकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 च्या निवडणूकीकडे विशेष: सर्वांच लक्ष लागले आहे. रियल पेटिकली मागील परिसर परेवा नं. 722 परिसर, शास्त्री नगर परिसर, एटीपी शाळा परिसर, जेकब कंपाउंड, रेवनकर यांचे घराचा परिसर, गुरुद्वारा परिसर, ऑक्सफोर्ड शाळा परिसर, सुभाष नगर परिसर, संत रोहिदास नौकने उल्हासनगर महानगरपालिका मार्ग मिरपुरी आश्रम, महापात्रहॉस्पिटलच्या उत्तरेकडील आंबेधाम मंदिर रोगल, मेडिकल स्टोअर पंजाबी कॉलनी, झुलेलाल मंदिर गल्लीच्या आजूने कांताबब्रच चांदीवर, जयसिंग कडिबा सुतार, अमृतसिंग अवतारसिंग यांचे येथे बारायण चौहान. जसवाल निवास पर्यंत प्रभाग विस्तारलेला आहे.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.