AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शूज, बॅग, अ‍ॅक्सेसरीज आणि मेकअपपर्यंत सर्वकाही मॅचिंग, 4 राशींच्या लोकांचे पैसे शॅपिंग करण्यातच खर्च, तुमची रास यामध्ये आहे का?

ड्रेस परिधान करण्याबाबत लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. कोणते कपडे घालायचे हे त्यांना ठरवता येत नाही, तर काही लोकांसाठी ही गोष्ट खूप सोपे असते. राशीचक्रानुसार अशा 4 राशी आहेत ज्या ड्रेसिंगच्या बाबतीत भन्नाट असतात. चला तर मग जाणून घेऊयात त्या राशी कोणत्या?

शूज, बॅग, अ‍ॅक्सेसरीज आणि मेकअपपर्यंत सर्वकाही मॅचिंग, 4 राशींच्या लोकांचे पैसे शॅपिंग करण्यातच खर्च, तुमची रास यामध्ये आहे का?
Rashifal
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 8:09 AM
Share

मुंबई : काही लोकांना गोष्टी कमीतकमी आणि साध्या गोष्टी आवडतात. या प्रकारचे लोक एकाच रंगाचे कपडे परिधान करणे, साधे राहणे या गोष्टींचे पालन करतात. या प्रकारची लोक आपल्या आयुष्यात साधी राहाणी आणि उच्च विचार या तत्वावर जगतात. तर काही त्याच्या विरुद्ध असतात. ते मॅचिंग आउटफिट्स किंवा अ‍ॅक्सेसरीजमध्ये खूप उत्सुक असतात. आपल्या उत्पन्नातील बरीचसा भाग ते कपडे आणि अ‍ॅक्सेसरी घेण्यांमध्ये खर्च करतात. असे लोक नेहमीच लोकांमध्ये आपली छाप पाडतात. लोक त्यांना त्याच्या कपडे परिधान करण्याच्या पद्धतीवरुन ओळखतात.

ज्योतिष शास्त्रानुसार, अशा 4 राशीचे लोक आहेत ज्या कोणते कपडे घालावे या विचाराने कधीही विचलित होत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या राशी

वृषभ

वृषभ राशीचे लोक स्वत: ला खूप जपतात, स्वत:च स्वत:चा खूप लाड करतात. त्यांना वेषभूषा करण्याची कल्पनाच भन्नाट वाटते. त्यांनी परिधान केलेल्या कपड्यामुळे प्रत्येकवेळी ते स्वत:ची अशी वेगळी प्रतिमा सर्वांसमोर उमटवतात. या राशीचे लोक प्रत्येक वेळी काहीतरी नविन करण्याचा प्रयत्न करतात.

सिंह

सिंह राशीचे लोक स्वतःवर खूप प्रेम करतात. त्या नेहमीच चर्चेत राहायला आवडतं, ते स्वतःला अधिक प्राधान्य देतो. जेव्हा ड्रेसिंगचा विचार केला जातो, तेव्हा सिंह राशीचे लोक कोणतीही कसर सोडत नाहीत. या राशीच्या व्यक्तीचा प्रत्येक लूक वेगळा असतो. याच गोष्टीमुळे त्यांचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं ठरतं

धनु

धनु राशीचे लोक फॅशनिस्ट असतात. त्याच्याकडे फॅशनची उपजत समज असते. या राशीचे लोक नेहमी त्याच्या फॅशनमुळे ओळखले जातात. धनु राशीच्या लोकांना सर्वांपेक्षा काहीतरी हटके करायला आवडत. त्यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांची शैली ऑफबीट असते. तो फॅशन ट्रेंडचे अनुसरण करत नाहीत तर पूर्णपणे स्वत:च्या फॅशन ट्रेंडवर विश्वास ठेवतात. आणि स्वतःची फॅशन बनवतो.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

इतर बातम्या :

अकाली मृत्यूला घाबरताय? ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा, जाणून घ्या 6 आश्चर्यकारक फायदे

Chanakya Niti | ज्ञान, गुण, आयुष्याला घेऊन आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी कधीही विसरु नका, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल

Chandra Grahan 2021 | दिवाळीनंतर वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण, कधी आणि कुठे दिसणार, जाणून घ्या

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.