वृश्चिक राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: व्यवसायात पार्टरनशिपचं काय होईल? कुटुंबाचा दिवस कसा असेल?
Scorpio aaj che rashifal Horoscope Today 24 July 2021:युवावर्गानं दोस्तांसोबत इकडे तिकडं फिरण्यापेक्षा करिअरवर ध्यान द्यावं. यामुळेच नातेवाईकांची नाराजीही सहन करावी लागेल. एखादं वारसासंबंधी काम थांबलेलं असेल तर आज त्यावर लक्ष द्या.
Horoscope 24July, 2021: तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? वृश्चिक राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 24 जुलैचं राशीफळ काय आहे.
Scorpio Rashifal(वृश्चिक राशीफळ) 24 जुलै-
तुम्ही कर्मप्रधान असाल तर तुम्हीच तुमच्या भाग्याचे कर्तेधर्ते आहात. त्यामुळेच आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. धार्मिक तसच सामाजिक कार्याचं दायित्वही तुमच्यावर असेल.
युवावर्गानं दोस्तांसोबत इकडे तिकडं फिरण्यापेक्षा करिअरवर ध्यान द्यावं. यामुळेच नातेवाईकांची नाराजीही सहन करावी लागेल. एखादं वारसासंबंधी काम थांबलेलं असेल तर आज त्यावर लक्ष द्या.
पार्टनरशिप असलेल्या व्यवसायात यशस्वी व्हाल. फक्त पार्टनरसोबत कामात पारदर्शकता बाळगा. सध्या सुरु असलेल्या काही गोष्टींमुळे काम संथपणे चालेल. व्यवसाय करणाऱ्या महिलांना कामात यश मिळेल.
लव्ह फोकस- कौटुंबिक वातावरण सुखद असेल. पण बाहेरच्या व्यक्तीमुळे घरातल्या व्यवस्थेत काही अडचणी येऊ शकतात.
सावध व्हा- लघवीसंबंधीत इन्फेक्शन आणि सुज यातून सुटका मिळवण्यासाठी स्वच्छता ठेवा हाच एकमेव मार्ग आहे.
लकी कलर-गुलाबी लकी अक्षर-क फ्रेंडली नंबर-3
लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.