घड्याळ वापरताना काही नियम लक्षात ठेवा, नाहीतर अडथळ्यांमध्ये वाढ नक्की

जीवनात सर्वत महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे वेळ, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का वास्तुशास्त्रात तुमच्या मनगटावर आणि घराच्या भिंतीला लावलेल्या घड्याळाचे काही नियम आहेत. या नियमांप्रमाणे जर तुम्ही काम केलेत तर तुमचे नशीब उजळून जावू शकते.

घड्याळ वापरताना काही नियम लक्षात ठेवा, नाहीतर अडथळ्यांमध्ये वाढ नक्की
watch
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 5:06 PM

मुंबई : जीवनात सर्वत महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे वेळ, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का वास्तुशास्त्रात तुमच्या मनगटावर आणि घराच्या भिंतीला लावलेल्या घड्याळाचे काही नियम आहेत. या नियमांप्रमाणे जर तुम्ही काम केलेत तर तुमचे नशीब उजळून जावू शकते.चला जाणून घेऊया घड्याळाशी संबंधित महत्त्वाचे नियम.

भिंतीवरील घड्याळाशी संबंधित वास्तू नियम ?वास्तुशास्त्रात , भिंतीवर घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा मानली जाते. पूर्व दिशेला असलेले घड्याळ सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे कारण बनते. ?घरामध्ये लोलक असलेले घड्याळ शुभ मानले जाते. असे घड्याळ लावल्याने सौभाग्य वाढते अशी मान्यता आहे. ?वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिणाभिमुख भिंतीवर घड्याळ लावू नये, कारण ती स्थिरतेची दिशा आहे. या दिशेला लावलेल्या घड्याळाचा ?वास्तुदोष घरातील लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. ?वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणत्याही दारावर घड्याळ लावू नये. असे केल्याने घड्याळाच्या खाली जाणाऱ्या व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. ?चुकूनही घरामध्ये बंद किंवा तुटलेले घड्याळ घरात ठेवू नये कारण यामुळे दुर्दैवी घटना घडतात.

मनगटाच्या घड्याळाशी संबंधित वास्तु नियम ?वास्तुशास्त्रानुसार माणसाने नेहमी मनगटात बसणारे घड्याळ घालावे. सैल पट्टाचे घड्याळ कधीही घालू नये असे घड्याळ अनेकदा तुमचे लक्ष विचलित करते. आणि हे तुमच्या अपयशाचे कारण बनते. ?सोन्याचे आणि चांदीचे घड्याळ इतर रंगांच्या तुलनेत अधिक शुभ असते. तुम्ही कोणत्याही नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी जात असाल तर हे खास परिधान करा यश नक्की मिळते अशी मान्यता आहे. ?मनगटावर घातलेले घड्याळ कधीही उशीखाली ठेवू नये. असे केल्याने घड्याळाच्या विद्युत चुंबकीय लहरींचाही दुष्परिणाम होतो. वास्तूनुसार, यामुळे मनःशांती दूर होते आणि तुमच्या मनात नकारात्मक विचार निर्माण होतात.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या :

Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.