Ganpati Visarjan 2023 : पुढच्या वर्षी लवकर या.. मुंबईतील मोठ्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीची खास दृश्ये
मुंबईतील गणेश भक्तांमधील विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. अशा जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबईतील अनेक मोठ्या गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींचं आज विसर्जन होणार आहे.
Most Read Stories