Chanakya Niti : आयुष्यामध्ये यशाची शिखरे गाठायची असतील तर ‘या’ 5 लोकांपासून दोन हात लांबच राहा!
चाणक्य नीतीनुसार, दुष्ट पत्नी, खोटा मित्र, बदमाश नोकर आणि साप यांच्यासोबत राहणारा व्यक्ती स्वत:साठी संकटांचा खड्डा खणतो. हे सर्व लोक त्याच्यासाठी घातक ठरू शकतात. हे त्याच्या मृत्यूचे कारण देखील बनू शकतात. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात संपत्ती जमा केली पाहिजे. कारण संकट कधीही येऊ शकते.
Most Read Stories