Vastu Tips | सुखी,समृद्धी आयुष्यासाठी नववर्षाच्या दिवशी या 5 गोष्टी घरी नक्की आणा

आयुष्यासाठी तुम्ही नववर्षाच्या दिवशी अनेक वास्तु उपाय करू शकता. चला जाणून घेऊया या दिवशी कोणत्या वस्तू घरात आणणे शुभ मानले जाते.

| Updated on: Nov 28, 2021 | 12:29 PM
मोराची पिस -भगवान श्री कृष्णाचे आवडते मोराची पिस घरामध्ये ठेवणं अतिशय शुभ मानले जाते. मोराची पिस घरात ठेवल्याने. धन आणि बुद्धिमत्ता प्राप्त होते अशी मान्यता आहे.यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरात सुख-शांती कायम राहते. परंतु एकाच वेळी अनेक मोराची पिसे घरात ठेवू नयेत, फक्त 1 ते 2 मोराची पिसे घरामध्ये ठेवावीत.

1 / 5
चक्र -  गोमती चक्र समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य, संपत्ती, मन:शांती देते आणि वाईट प्रभावांपासून संरक्षण करते असे मानले जाते. जर तुम्ही 11 गोमती चक्रे पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवली तर घरातील धन वाढण्यास मदत होते.

2 / 5

3 / 5
 धातूचे कासव - चांदी, पितळ किंवा कांस्य धातूंपासून बनवलेले कासव घरात ठेवणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की उत्तर दिशेला ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.

4 / 5
तुळशी आणि मनी प्लांट - नवीन वर्षाच्या दिवशी घरात तुळशी आणि मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. तर मनी प्लांटच्या वृक्षामुळ संपत्तीचा वर्षाव अशी मान्यता आहे.

5 / 5
Follow us
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.