निवृत्तीच्या वेळी एबी डिव्हिलियर्सला भारताची आठवण, ABD चा भावनिक संदेश वाचून भारतीयांना अभिमान वाटेल
जगभरात मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेला दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण आता या दिग्गज खेळाडूने फ्रेंचायझी क्रिकेटलाही अलविदा म्हटले आहे.
Most Read Stories