AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dewald Brewis IPL 2022 Auction: मुंबई इंडियन्सने तब्बल 3 कोटींना विकत घेतलेला ‘हा’ 19 वर्षाचा बेबी एबी कोण आहे?

Dewald Brewis IPL 2022 Auction: बेबी एबी डीव्हिलियर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डिवॉल्ड ब्रेविससाठी पंजाब, मुंबई आणि चेन्नईमध्ये मोठं बिडींग वॉर पाहायला मिळालं.

| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 7:55 PM
Share
बेबी एबी डीव्हिलियर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डिवॉल्ड ब्रेविससाठी पंजाब, मुंबई आणि चेन्नईमध्ये मोठं बिडींग वॉर पाहायला मिळालं. हे वॉर अखेर मुंबईने जिंकलं. 3 कोटी रुपयांच्या बोलीवर मुंबईने ब्रेविसला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं.

1 / 5
बांगलादेश विरुद्ध गुरुवारी ब्रेविसने 134 धावांची शतकी खेळी केली. ब्रेविस वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. (icc)

बांगलादेश विरुद्ध गुरुवारी ब्रेविसने 134 धावांची शतकी खेळी केली. ब्रेविस वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. (icc)

2 / 5
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या धडाकेबाज खेळाने सर्वांची मन जिंकून घेतली आहेत. फक्त दक्षिण आफ्रिकेतच नाही, क्रिकेट लोकप्रिय असणाऱ्या देशांमध्ये त्याची चर्चा आहे. 'बेबी डिविलियर्स' म्हणून तो ओळखला जातो. तो वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. (icc)

3 / 5
ब्रेविस वर्ल्डकपमधील सहा सामन्यात खेळला आहे. त्याने सहा डावात 84.33 च्या सरासरीने 506 धावा केल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये त्याने दोन शतकं आणि तीन अर्धशतक झळकावली आहेत. डेवाल्ड ब्रेविसने अंडर 19 वर्ल्डकपमधील शिखर धवनचा विक्रम मोडला आहे. धवनने 2004 मध्ये 505 धावा केल्या होत्या. (icc)

4 / 5
त्याने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 45 चौकार आणि 18 षटकार लगावले आहेत. वर्ल्डकपमधल्या या कामगिरीमुळे IPL मध्ये त्याच्यावर अपेक्षेप्रमाणे मोठी बोली लागली. ऑक्शनमध्ये ब्रेविसने त्याची बेस प्राइस 20 लाख रुपये ठेवली होती. (dewald brewis)

5 / 5
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.