India W vs England W, 2nd T20 live streaming: भारत विरुद्ध इंग्लंड, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

India vs England 2nd t20 live Streaming : टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला त्यामुळे डकवर्थ लुईस नियामानुसार सामन्याचा निर्णय करण्यात आला. ज्यात भारत 18 धावांनी पराभूत झाला. आज दुसरा सामना खेळवला जाणार आहे.

India W vs England W, 2nd T20 live streaming: भारत विरुद्ध इंग्लंड, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारतीय महिला क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 11:59 AM

India vs England Women Cricket : एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवानंतर भारतीय महिला संघाने शुक्रवारपासून यजमान इंग्लंडविरुद्ध टी -20 मालिकेला सुरुवात केली. पहिल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार निर्णय़ काढण्यात आला. ज्यात निर्धारीत षटकात भारताला मिळालेले लक्ष्य साधता न आल्याने भारत 18 धावांनी पराभूत झाला. आता आज (रविवारी) मालिकेतील दुसरा सामना खेळला जाईल.  (india vs England 2nd t20 live Streaming When And Where To watch online to free in marathi)

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट गमावून 177 धावा केल्या. परंतु पावसाने व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 8.4 ओव्हरमध्ये 73 धावांचा टप्पा पार करावा लागणार होता. परंतु निर्धारित षटकांमध्ये भारताने तीन विकेट्स गमावून 54 धावा केल्या. त्यामुळे सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव झाला.

सामना कुठे खेळविला जाणार

भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील दुसरा टी -20 सामना शुक्रवार, 11 जुलै रोजी नॉर्थथॅम्प्टनच्या काउंटी मैदानावर खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील दुसरा टी -20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 02:30 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी दोन वाजता होईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील दुसरा टी -20 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील दुसऱ्या टी -20 सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल.

(India vs England 1st t20 live Streaming When And Where To watch online to free in marathi)

हे ही वाचा :

अरेरे! सचिन-सौरवसोबत खेळलेला खेळाडू पोटाची खळगी भरण्यासाठी विकतोय चहा

विराट कोहलीला वर्कआउट व्हिडीओ शेअर करण पडलं महाग, फॅन्सने केली टीका, म्हणाले…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.