IND vs SA: ‘ओय एक मॅच तो अच्छा खेल के जाओ’, कॅच सुटली नेटीझन्सनी पुजाराची वाट लावली

टेक्नोलॉजी आणि पुजारा आमच्याबाजूने असते, तर आम्ही जिंकलो असतो असं विराट कोहली बोलतोय, अशी खिल्ली एका युजरने उडवली आहे.

| Updated on: Jan 14, 2022 | 10:07 PM
83 चित्रपटातील हा फोटो असून नेटीझन्सनी खास पुजारा आणि रहाणेसाठी हे म्हटले आहे. कीगन पीटरसनचा झेल सोडल्यामुळे चेतेश्वर पुजाराला अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केले जातेय.

1 / 10
खबरदार यापुढे कोणी चेतेश्वर पुजाराची राहुल द्रविड बरोबर तुलना केली तर

2 / 10
चेतेश्वर पुजाराने किगन पीटरसनचा झेल सोडला तो क्षण.

3 / 10
टेक्नोलॉजी आणि पुजारा आमच्याबाजूने असते, तर आम्ही जिंकलो असतो असं विराट कोहली बोलतोय, अशी खिल्ली एका युजरने उडवली आहे.

टेक्नोलॉजी आणि पुजारा आमच्याबाजूने असते, तर आम्ही जिंकलो असतो असं विराट कोहली बोलतोय, अशी खिल्ली एका युजरने उडवली आहे.

4 / 10
संघाला दिलेल्या योगदानाबद्दल तुमचे आभार, पुजारा आणि रहाणे.

5 / 10
पुजाराने त्याचे पॅड काढले नव्हते, इतक्यात अजिंक्य रहाणे आला, असे एका युजरने त्याच्या कमेंटमध्ये म्हटले आहे.

6 / 10
पुजाराचा खेळ बघितल्यानंतर राहुल द्रविड यांच्याबदद्लचा माझा आदर आणखी वाढला. कोणी त्याची द्रविड बरोबर तुलना करु नये अशी एका युजरने कमेंट केली आहे.

7 / 10
बॅटने खराब कामगिरी करणाऱ्या पुजाराने क्षेत्ररक्षणातही तशाच चूका केल्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केलं जातय.

8 / 10
चांगलं प्रदर्शन करत नसल्यामुळे भारतीय चाहत्यांची पुजारा आणि रहाणे बद्दलची भावना.

9 / 10
दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या किगन पीटरसनचा झेल सोडल्यानंतर भारतीय चाहते पुजाराच्या शोधात आहेत हे उपरोधिकपणे या फोटोतून सांगण्याचा प्रयत्न.

10 / 10
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.