AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shardul Thakur: तू आहेस तरी कोण? स्टंम्पवरच्या मायक्रोफोनमुळे अश्विनने विचारलेला प्रश्न जगाला कळला

शार्दुलने पहिल्या पाच विकेट ज्या वेगाने घेतल्या, ते पाहून सहकारी गोलंदाज आर.अश्विनही थक्क झाला. शार्दुलने पाच विकेट घेतल्यानंतर अश्विनने त्याला एक प्रश्न विचारला, जो स्टम्पवर लागलेल्या मायक्रोफोनमुळे सर्वांनाच ऐकू आला.

| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 8:01 PM
Share
जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने राज्य केलं. त्याच्या भन्नाट गोलंदाजीचे दक्षिण आफ्रिकन फलंदाजांकडे उत्तरच नव्हते. शार्दुलने कसोटीत क्रिकेटमध्ये प्रथमच एकाच डावात सात विकेट घेण्याची किमया साध्य केली. शार्दुलने पहिल्या पाच विकेट ज्या वेगाने घेतल्या, ते पाहून सहकारी गोलंदाज आर.अश्विनही थक्क झाला. शार्दुलने पाच विकेट घेतल्यानंतर अश्विनने त्याला एक प्रश्न विचारला, जो स्टम्पवर लागलेल्या मायक्रोफोनमुळे सर्वांनाच ऐकू आला.

1 / 5
तू कोण आहेस? तू गोलंदाजी करतो आणि विकेट पडतात, असे अश्विन शार्दुल म्हणाला. अश्विनचा प्रश्न सुद्धा योग्य आहे. कारण टीम इंडिया आज जेव्हा-जेव्हा विकेटची गरज होती, तेव्हा शार्दुलने आपले काम चोख बजावले.

तू कोण आहेस? तू गोलंदाजी करतो आणि विकेट पडतात, असे अश्विन शार्दुल म्हणाला. अश्विनचा प्रश्न सुद्धा योग्य आहे. कारण टीम इंडिया आज जेव्हा-जेव्हा विकेटची गरज होती, तेव्हा शार्दुलने आपले काम चोख बजावले.

2 / 5
शार्दुलने सर्वप्रथम कीगन पीटरसन आणि डीन एल्गरची जमलेली जोडी फोडली. त्यांनी 74 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शार्दुलने वेरीने आणि बावुमाची जोडी फोडली. ज्यांनी अर्धशतकी भागीदारी केली होती. मागच्या सामन्यातही शार्दुलने डि कॉक आणि बावुमाची जोडी फोडली होती. त्यावेळी त्यांनी 72 धावांची भागीदारी केली होती.

3 / 5
शार्दुलने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट घेण्याची करामत करुन दाखवली आहे. या पाच विकेटसाठी त्याने फक्त 68 चेंडू टाकले. शार्दुलला पहिल्या 37 षटकापर्यंत कर्णधाराने गोलंदाजी दिली नव्हती. पण चेंडू हातात मिळाला, तेव्हा शार्दुलने दक्षिण आफ्रिकेची बोलती बंद केली.

4 / 5
शार्दुलने पहिल्या पाच षटकात तीन विकेट घेतल्या. त्यानंतर टेंबा बावुमाची विकेट घेऊन पाच विकेट घेतल्या. या मैदानावर पाच विकेट घेणारा शार्दुल सहावा गोलंदाज आहे. याआधी अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, श्रीसंत, बुमराह आणि शमीने या मैदानावर पाच विकेट घेतल्या आहेत.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.