AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Auction: वेगवान गोलंदाजांसाठी फ्रेंचायजींनी खर्च केला पाण्यासारखा पैसा, कोण कुठल्या संघाकडून खेळणार जाणून घ्या…

IPL 2022 Auction: टी 20 क्रिकेटकडे फलंदाजांचा खेळ म्हणून पाहिले जाते. कारण टी 20 मध्ये खोऱ्याने धाव होतात. पण क्रिकेटचा हा प्रकार जितका फलंदाजांचा आहे, तितकाच गोलंदाजांचा सुद्धा आहे.

| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 7:38 PM
Share
टी 20 क्रिकेटकडे फलंदाजांचा खेळ म्हणून पाहिले जाते. कारण टी 20 मध्ये खोऱ्याने धाव होतात. पण क्रिकेटचा हा प्रकार जितका फलंदाजांचा आहे, तितकाच गोलंदाजांचा सुद्धा आहे. वेगवान गोलंदाजांनाही इथे बरीच मागणी आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. (IPL Photo)

1 / 8
भारताचा भावी स्टार आणि स्विंगचा सुल्तान दीपक चहर मालामाल झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्याला पुन्हा एकदा आपल्या ताफ्यात घेतलं आहे. तब्बल चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईने दीपक चहरसाठी 14 कोटी रुपये खर्च केले.

2 / 8
नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत दमदार गोलंदाजी करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला IPL Mega Auction मध्ये चांगला भाव मिळाला आहे. राजस्थानने 3.80 ची बोली लावली. त्यानंतर लखनऊने चार कोटींची बोली लावली. गुजरात टायटन्स 6.25 कोटी रुपये मोजायला तयार होता. पण अखेर राजस्थानने 10 कोटींना कृष्णाला विकत घेतलं.

3 / 8
गुजरात, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब हे तिघे सतत बोलीची रक्कम वाढवत होते. त्याचवेळी शार्दुलचा आधीचा संघ CSK ने त्याला घेण्यासाठी 6.50 कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखवली पण दिल्लीने हार मानली नाही. दिल्ली आणि पंजाबमध्ये शेवटपर्यंत चुरस होती. अखेर दिल्ली कॅपिटल्सने 10.75 कोटी रुपयांना शार्दुलला विकत घेतलं.

4 / 8
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनला गुजरात टायटन्सने विकत घेतलं. त्यासाठी गुजरातने 10 कोटी रुपये मोजले. RCB ने सुद्धा या गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेण्याचा प्रयत्न केला.

5 / 8
CSK आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आता RCB साठी खेळताना दिसेल. RCB ने लखनऊला टक्कर देत हेझलवूडला 7.75 कोटी रुपयांना विकत घेतलं.

6 / 8
टी. नटराजनने सनरायजर्स हैदाबादकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. आता पुन्हा एकदा हा खेळाडू SRH कडून खेळताना दिसेल. त्याच्यासाठी SRH ने चार कोटी रुपये खर्च केले आहेत.

7 / 8
बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमान दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. दिल्लीने त्याला बेस प्राइसला विकत घेतलय.

8 / 8
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.