Kuldeep Yadav : टीम इंडियाचा चायनामन कुलदीप यादव निघालेला आत्महत्या करायला? नेमकं कारण काय?

टीम इंडियाचा खेळाडून कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आज त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 14 डिसेंबर 1994 कानपूरमध्ये झाला होता.

Kuldeep Yadav : टीम इंडियाचा चायनामन कुलदीप यादव निघालेला आत्महत्या करायला? नेमकं कारण काय?
Kuldeep Yadav
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 2:02 PM

नवी दिल्ली: टीम इंडियाचा खेळाडून कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आज त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 14 डिसेंबर 1994 कानपूरमध्ये झाला होता. सध्या कुलदीप यादवचा फॉर्म चांगला नसला तरी बऱ्याचदा अनेक बॅटसमन त्याला घाबरतात. कुलदीप यादवला गेल्या काही काळापासून टीम इंडियामध्ये कधी संधी मिळते तर कधी मिळत नाही. कुलदीप यादवची चायनामन म्हणून ओळख आहे. कुलदीप यादवनं एकदा त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, असं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

नेमकं काय घडलं होतं?

कुलदीप यादव त्यावेळी 13 वर्षांचा होता. उत्तर प्रदेश राज्याच्या टीममध्ये अंडर 15 च्या टीममध्ये सिलेक्शन न झाल्यानं आत्महत्येचा त्यानं केला होता. कुलदीप यादव निराश झाला होता. तो अधिक निराश झाला होता त्यानं क्रिकेट देखील सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कठोर परिश्रमामुळं ते चित्र बदललं आणि तो टीम इंडियापर्यंत पोहोचला.

2014 नंतर नशीब पालटलं

देशांतर्गत सामन्यामध्ये खेळणारा कुलदीप कोलकाता नाईट रायडर्सकडून क्रिकेट खेळत होता. कोलकाता नाईट रायरडर्सकडून खेळताना कुलदीप यादवनं चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्यामुळं त्याला टीम इंडियाचं दार उघडलं. 2014 मध्ये आयसीसी अंडर 19 मध्ये त्यानं हॅट्रिक केली. कुलदीप यादव भूवनेश्वर कुमार नंतर टेस्ट, वनडे आणि टी-20 मध्ये 5 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

कुलदीप यादव 18 डिसेंबर 2019 रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. कुलदीप यादवनं 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 7 कसोटी सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. 65 वनडेमध्ये 107 विकेटतर 23 टी-20 मध्ये 41 विकेट घेतल्या आङेत. जुलै 2021 नंतर त्यानं आंतरराष्ट्रीय मॅच खेळली नाही.

इतर बातम्या:

IndvsSA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्के सुरुच; कोहलीची माघार, रोहित शर्माबद्दल संभ्रम, नेतृत्व कुणाकडे?

Priyank Panchal : रोहित शर्माची जागा घेणारा प्रियांक पांचाळ नेमका कोण? दक्षिण आफ्रिकेचं तिकीट मिळण्याचं कारण काय?

Kuleep Yadav Birthday when wanted to commit suicide due to selected in Uttar Pradesh Team

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.