M S Dhoni Birthday : क्रिकेटपटूंकडून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव, विराटचं कॅप्शन मन जिंकणारं
महेंद्र सिंग धोनीचा आज वाढदिवस (Mahendra Singh Dhoni Birthday) असून धोनीने आज 41 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. धोनीला जगातील सर्वच मान्यवरांपासून ते त्याचे चाहते शुभेच्छा देत आहेत.
![भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वांत यशस्वी कर्णधार, महान यष्टीरक्षक खालच्या फळीतील बेस्ट बॅट्समन अशा एक न अनेक
उपमांचा धनी असणाऱ्या महेंद्र सिंग धोनीचा (MS Dhoni) आज वाढदिवस (Mahendra Singh Dhoni Birthday).
धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वचजण करत आहेत. पण यातील काही खास क्रिकेटपटूंचे Birthday Wish पाहुयात...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/07192443/MS-Dhoni-compressed-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![सोशल मीडियावर आपल्या हटके कमेंट्साठी प्रसिद्ध असणारा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवगाने (Virendra Sehwag) देखील माहीला शुभेच्छा देत त्याच्यासोबत
फोटो पोस्ट केला आहे. यावेळी त्याने 'महेंद्रचा अर्थ आकाशाचा देव असा असल्याने तूही तुझ्या मोठ्या फटक्यांनी आकाश
गाठतोस' अशी भन्नाट कॅप्शनही दिली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/07192246/WhatsApp-Image-2021-07-07-at-1.15.05-PM-1.jpeg)
2 / 6
![महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने धोनीला सहकारी, कर्णधार आणि मित्र अशा उपमा देत
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/07192252/WhatsApp-Image-2021-07-07-at-1-compressed-1.jpg)
3 / 6
![भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने अगदी कमी शब्दात पण फार भावनीक आणि महत्त्वपूर्ण शुभेच्छा
देत धोनीचा बर्थडे विश केलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा कप्तान (Happy Birthday Skip) असं कॅप्शन लिहित विराटने
शुभेच्छा दिल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/07192254/WhatsApp-Image-2021-07-07-at-1-compressed-4.jpg)
4 / 6
![फिरकीपटू युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आयपीएल सामन्यांच्या वेळीचा एक फोटो पोस्ट करत माहीला शुभेच्छा
दिल्या आहेत. 'तु आसपास असतोस तेव्हा एक प्रकारची ताकद मिळते, तुला सलाम' असे आदरार्थी कॅप्शन देत चहलने
धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/07192250/WhatsApp-Image-2021-07-07-at-1.15.05-PM-5.jpeg)
5 / 6
![अष्टपैलू हार्दीक पांड्या (Hardik Pandya) याने देखील फोटो पोस्ट करत माहीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याने धोनीला 'माझं कायमच प्रेम आणि महान मित्र' असं लव्हली कॅप्शन देत शुभेच्छा दिल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/07192248/WhatsApp-Image-2021-07-07-at-1.15.05-PM-4.jpeg)
6 / 6
![रस्त्यावर पडलेलं नाणं सापडलं तर कसले संकेत? जाणून घ्या रस्त्यावर पडलेलं नाणं सापडलं तर कसले संकेत? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/raste-me-sikka-milna.jpg?w=670&ar=16:9)
रस्त्यावर पडलेलं नाणं सापडलं तर कसले संकेत? जाणून घ्या
![पार्ट्नरला मिठी मारल्यामुळे शरीरात कुठले हॉर्मोन रिलीज होतात, त्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? पार्ट्नरला मिठी मारल्यामुळे शरीरात कुठले हॉर्मोन रिलीज होतात, त्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/featue-4.jpg?w=670&ar=16:9)
पार्ट्नरला मिठी मारल्यामुळे शरीरात कुठले हॉर्मोन रिलीज होतात, त्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
![अदानीकडून मोठी ऑर्डर, रेल्वेचा सुसाट हा शेअर अदानीकडून मोठी ऑर्डर, रेल्वेचा सुसाट हा शेअर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-railway-1-1.jpg?w=670&ar=16:9)
अदानीकडून मोठी ऑर्डर, रेल्वेचा सुसाट हा शेअर
![किन्नरांची ती अंतिम यात्रा? तुमच्या मनातील प्रश्नाला उत्तर काय? किन्नरांची ती अंतिम यात्रा? तुमच्या मनातील प्रश्नाला उत्तर काय?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Hemangi-Sakhi-main.jpg?w=670&ar=16:9)
किन्नरांची ती अंतिम यात्रा? तुमच्या मनातील प्रश्नाला उत्तर काय?
![किन्नरांची प्रेतयात्रा कधीच का पाहू नये? जगतगुरु हिमांगी सखींनी सांगितलं त्यामागचं रहस्य किन्नरांची प्रेतयात्रा कधीच का पाहू नये? जगतगुरु हिमांगी सखींनी सांगितलं त्यामागचं रहस्य](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feature-2025-02-12T171025.445.jpg?w=670&ar=16:9)
किन्नरांची प्रेतयात्रा कधीच का पाहू नये? जगतगुरु हिमांगी सखींनी सांगितलं त्यामागचं रहस्य
![मलायकाच्या बॉसी लूकवर चाहते घायाळ, फोटो व्हायरल मलायकाच्या बॉसी लूकवर चाहते घायाळ, फोटो व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-malaika-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
मलायकाच्या बॉसी लूकवर चाहते घायाळ, फोटो व्हायरल