IPL 2024, RR vs RCB Live Score : राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय, आरसीबी स्पर्धेतून आऊट

Royal Challengers Bengluru vs Rajasthan Royals IPL Live Cricket Score and updates in Marathi: आयपीएल 2024 एलिमिनेटर फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महत्त्वाच्या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि गोलंदाजीला हवी तशी धार नसल्याने सामना गमवण्याची वेळ आली.

IPL 2024, RR vs RCB Live Score : राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय, आरसीबी स्पर्धेतून आऊट
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 6:53 AM

आयपीएल 2024 स्पर्धेत एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स हे संघ भिडत आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये हे दोन संघ आमनेसामने आहेत. या सामन्यातील पराभूत संघाचा प्रवास इथेच थांबणार आहे. तर विजेता संघ 24 मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी अंतिम फेरीसाठी लढणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारत आणि पुढचं तिकीट कापतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सलग सहा सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. तर राजस्थान रॉयल्सला सलग चार पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. तसेच साखळी फेरीतील शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरीकडे, या सामन्यात पाऊस पडला आणि रद्द झाला तर क्वॉलिफायर 2 चं तिकीट हे राजस्थान रॉयल्सला मिळेल. कारण गुणतालिकेत राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.