Photos : बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतीय ही भारतीय क्रिकेटर, सोशल मीडियावरही हवा!

भारतीय महिला क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहे. ज्यांच्या खेळानं भारतीय महिला क्रिकेट जगभरात पोहोचलं आहे. याच संघातील एक खेळाडू म्हणजे हरलीन देओल... (Indian Women Crickter Harleen Deol Cricket Career)

| Updated on: Jun 05, 2021 | 8:52 AM
भारतीय महिला क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहे. ज्यांच्या खेळानं भारतीय महिला क्रिकेट जगभरात पोहोचलं आहे. याच संघातील एक खेळाडू म्हणजे हरलीन देओल... (Harleen Deol)

भारतीय महिला क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहे. ज्यांच्या खेळानं भारतीय महिला क्रिकेट जगभरात पोहोचलं आहे. याच संघातील एक खेळाडू म्हणजे हरलीन देओल... (Harleen Deol)

1 / 5
हरलीन देओल सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्सच्या कनेक्टमध्ये राहत आपल्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर ती अपलोड करत असते.

हरलीन देओल सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्सच्या कनेक्टमध्ये राहत आपल्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर ती अपलोड करत असते.

2 / 5
22 वर्षीय हरलीन देओल अनेक बड्या अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देतीय. तिचे अनेक फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. ज्याला तिच्या फॅन्सने हजारो-लाखोने लाईक्स केलेत तर कमेंट व्यक्त करुन तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलंय.

3 / 5
हरलीन देओल आतापर्यंत भारताकडून 1 वन डे आणि 9 टी ट्वेंटी इंटरनॅशनल मॅचेस खेळली आहे. भारताची युवा फलंदाज हरलीन देओलने तिच्या क्रिकेट करियरला सुरुवात करताच तिने सुंदर दिसणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलंय.

4 / 5
फॅन्सही तिच्यावर भरपूर प्रेम करतात. हरलीनने 2019 साली क्रिकेट विश्वात पदार्पण केलं. हरलीन देशांतर्गत क्रिकेटसाठी हिमाचल प्रदेश संघाकडून खेळते तसंच चंदीगडमधून ती भारतीय संघात जागा मिळवणारी दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.