Acer चा ईयर एंड लूट सेल लाईव्ह, किफायतशीर किंमतीत शानदार लॅपटॉप-टॅब खरेदीची संधी

ग्लोबल PC ब्रँड Acer ने वर्षअखेरीस सर्वात मोठ्या स्टोअर सेलची घोषणा केली आहे. Acer च्या ऑनलाइन स्टोअरद्वारे 16 ते 17 डिसेंबर दरम्यान विकल्या जाणाऱ्या निवडक प्रोडक्ट्सवर हा सेल आहे.

Acer चा ईयर एंड लूट सेल लाईव्ह, किफायतशीर किंमतीत शानदार लॅपटॉप-टॅब खरेदीची संधी
Acer Loot Our Store Sale
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 7:34 PM

Acer Loot Our Store Sale: ग्लोबल PC ब्रँड Acer ने वर्षअखेरीस सर्वात मोठ्या स्टोअर सेलची घोषणा केली आहे. Acer च्या ऑनलाइन स्टोअरद्वारे 16 ते 17 डिसेंबर दरम्यान विकल्या जाणाऱ्या निवडक प्रोडक्ट्सवर हा सेल आहे. ऑफरमध्ये कंपनीच्या गेमिंग डिव्हाइसेस आणि अॅक्सेसरीजवर 67% पर्यंतचा डिस्काऊंट समाविष्ट आहे, तर काही इतर प्रोडक्ट्स देखील या सेलमध्ये समाविष्ट आहेत. Acer या स्टोअर सेलदरम्यान सवलतीत एअर प्युरिफायर देखील डिस्काऊंटसह विकत आहे. (Acer Loot Our Store Sale year ender 2021 sale for laptops live)

लूट अवर स्टोअर सेल (Loot Our Store Sale) दरम्यान, Acer 23,990 रुपये इतक्या किंमतीत लॅपटॉप ऑफर करत आहे. कंपनी गेमिंग लॅपटॉपवर 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनी 7,690 रुपयांपासून Acer टॅब्लेट आणि मॉनिटर्सच्या खरेदीसह मोफत Acer Nitro हेडसेट ऑफर करत आहे. या लिमिटेड पीरियड सेलमधील खरेदीवर ग्राहकांना 2 वर्षांची वॉरंटी आणि एक वर्षाच्या अॅक्सीडेंटल डॅमेज सुरक्षेसह Acer उत्पादनांवर नो-कॉस्ट EMI चा लाभ देत आहे.

Acer टॅब खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोफत हेडफोन

जे ग्राहक ऑनलाइन सेल दरम्यान Acer टॅब खरेदी करतील त्यांना 2,999 रुपये किमतीचे नायट्रो हेडफोन देखील मिळू शकतात. हा टॅबलेट 11,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यात 8 इंचाचा डिस्प्ले, क्वाड कोर MediaTek MT8766WA SoC प्रोसेसर, 2GB RAM, 32GB स्टोरेज आणि 4G कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्स मिळतील.

या महिन्याच्या सुरुवातीला, Acer ने प्रीडेटर हेलिओस 500 लाँच करून भारतात आपल्या गेमिंग लॅपटॉप लाइनअपचा विस्तार केला आहे. यामध्ये 11 व्या जनरेशनचा इंटेल कोर i9 प्रोसेसर आणि 4K मिनी-एलईडी डिस्प्ले समाविष्ट आहे. कंपनीने नुकतेच Acer Aspire Vero देखील भारतात सादर केले आहे, ज्यामध्ये रिन्यूवल प्लास्टिक चेसिस आणि 11 व्या जनरेशनचा इंटेल कोर प्रोसेसरचा समावेश आहे.

CES 2022 साठी Acer तयार

Acer कडे CES 2022 साठी पुरस्कारांची मोठी सिरीज आहे. सूचीमध्ये CES 2022 मध्ये Acer ConceptD 7 SpatialLabs व्हेरिएंट लॅपटॉपसाठी इनोव्हेशन अवॉर्डचा समावेश आहे. त्यापाठोपाठ आयएफ डिझाईन अवॉर्ड्स आहेत, जेथे कॉन्सेप्टडी 3 ईझेल नोटबुक, कॉन्सेप्टडी 300 डेस्कटॉप, प्रिडेटर ट्रायटन 300 एसई गेमिंग नोटबुक आणि प्रिडेटर X34S गेमिंग मॉनिटर या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(Acer Loot Our Store Sale year ender 2021 sale for laptops live)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.