Amazon Great Republic Day Sale : स्मार्टफोनवर 40% आणि इलेक्ट्रॉनिक्सवर 70% पर्यंत सूट

Amazon India ने 2022 चा पहिला मेगा सेल, ग्रेट रिपब्लिक डे सेल (Great Republic Day Sale) जाहीर केला आहे. यामध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, होम आणि किचन उपकरणे तसेच टीव्ही आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक्सवर आकर्षक सूट दिली जाणार आहे.

Amazon Great Republic Day Sale : स्मार्टफोनवर 40% आणि इलेक्ट्रॉनिक्सवर 70% पर्यंत सूट
Amazon Great Republic Day Sale
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 8:00 AM

मुंबई : Amazon India ने 2022 चा पहिला मेगा सेल, ग्रेट रिपब्लिक डे सेल (Great Republic Day Sale) जाहीर केला आहे. यामध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, होम आणि किचन उपकरणे तसेच टीव्ही आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक्सवर आकर्षक सूट दिली जाणार आहे. ग्राहकांना स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंत सूट, कॅमेरा आणि लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक्सवर 70 टक्क्यांपर्यंत सूट, Amazon Alexa, Fire TV आणि Kindle डिव्हाइसवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. Amazon SBI कार्ड धारकांना बँक सवलत, बजाज फिनसर्व्ह वर नो-कॉस्ट EMI आणि ICICI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना Amazon Pay डिस्काऊंट दिला जाईल.

Amazon ने घोषणा केली आहे की ग्रेट रिपब्लिक डे सेल लवकरच येत आहे, परंतु अद्याप सेलच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. अमेझॉन प्राइम मेंबर्सना नियमित ग्राहकांपेक्षा 24 तास अगोदर वस्तू खरेदी करण्याचा लाभ मिळेल. सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, टीव्हीवर 16,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे.

ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये विविध गॅजेट्सवर ऑफर

Amazon ने या सेलबाबत सर्व तपशील उघड केलेले नाहीत. मात्र, कंपनीने नुकतेच सांगितले आहे की या सेलमध्ये कोणत्या ऑफर्स असतील. ग्राहक कॉम्बोवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळण्याची अपेक्षा करू शकतात आणि या सेलमध्ये Samsung, Xiaomi आणि Tecno च्या स्मार्टफोन्ससह 80 हून अधिक उत्पादने लॉन्च होतील.

ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान Amazon स्मार्टफोनवर 40 टक्के सूट, कॅमेऱ्यांवर 50 टक्के सूट, स्मार्टवॉचवर 60 टक्के सूट आणि लॅपटॉपवर 40,000 रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सवर ऑफर

रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन, तसेच टीव्ही यांसारख्या मोठ्या उपकरणांवर 50 टक्के सूट. याव्यतिरिक्त, ग्राहक कन्सोल आणि पीसीसाठी 55 टक्के सूट देऊन व्हिडिओ गेम टायटल खरेदी करू शकतात. Amazon Echo स्मार्ट स्पीकर 50 टक्क्यांपर्यंत सूट, फायर टीव्ही डिव्हाइसेसवर 48 टक्क्यांपर्यंत सूट, किंडल रीडर्सवर 3,400 रुपयांपर्यंत सूट आणि Echo स्मार्ट डिस्प्लेवर 45 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

SBI ची Amazon सोबत हातमिळवणी

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सोमवारी आपल्या ग्राहकांना Amazon च्या आगामी ग्रेट रिपब्लिक डे सेल अंतर्गत केलेल्या सर्व खरेदीवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफर देण्यासाठी ई-कॉमर्स कंपनी Amazon सोबत हातमिळवणी केली आहे.

इतर बातम्या

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? मग या गोष्टींची काळजी, अन्यथा मोठं नुकसान होईल

अवघ्या 15 मिनिटात फुल चार्ज होणारा Xiaomi चा नवीन फोन बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

Truke चे किफायतशीर AI इनेबल एअरबड्स लाइट आणि BTG3 लाँच; किंमत…

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.