4GB पेक्षा जास्त रॅम, i3 प्रोसेसरवाले लॅपटॉप अवघ्या 19 हजारात खरेदीची संधी, ऑफरमध्ये HP, Lenovo चे पर्याय

लॅपटॉपचे महत्त्व आता कोणापासून लपलेले नाही, मात्र i3 प्रोसेसर आणि 4 GB पेक्षा जास्त रॅम असलेल्या चांगल्या लॅपटॉपसाठी यूजर्सना किमान 40 हजार रुपये खर्च करावे लागतात. पण आज आम्ही तुम्हाला काही खास लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत.

| Updated on: Dec 28, 2021 | 4:54 PM

1 / 5
Lenovo Ideapad हा लॅपटॉप Amazon वरून सेकंड हँड कंडिशनमध्ये म्हणजेच रिन्यूड स्थितीत खरेदी केला जाऊ शकतो. त्याची किंमत 18,999 रुपये आहे. यावर विक्रेत्याकडून 6 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. तसेच यामध्ये AMD प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा लपटॉप Windows 10 वर काम करतो.

2 / 5
Lenovo Latitude लॅपटॉप फक्त 21,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल, तर त्याची जुनी किंमत खूप जास्त असल्याचे सांगितले जात आहे. हा रिन्यूड लॅपटॉप आहे (एक प्रकारचा सेकंड हँड लॅपटॉप). या लॅपटॉपमध्ये Intel Core i3 प्रोसेसर आणि 8 GB रॅम आहे. यासोबतच यावर विक्रेत्याकडून 6 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. यात 12.5 इंचांची स्क्रीन आहे. हा लपटॉप Windows 10 Pro वर काम करतो.

3 / 5
HP Elitebook लॅपटॉप 745G2 AMD Pro A8-7150B प्रोसेसरसह खरेदी केला जाऊ शकतो. तसेच यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या लॅपटॉपची स्क्रीन 14.1 इंचांची आहे. हा एक नोटबुक लॅपटॉप आहे. त्याची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. यात 14.1 इंचाचा डिस्प्ले आहे. हा लपटॉप Windows 10 Pro वर काम करतो.

4 / 5
HP ChromeBook Amazon वरून 18999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याची स्क्रीन 11.6 इंचांची आहे. तसेच, यात 4 जीबी रॅम, एएमडी प्रोसेसर आणि 16 जीबी एसएसडी स्टोरेज आहे, हा लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतो. हा लॅपटॉप Chrome OS वर काम करतो. हा रिफर्बिश्ड लॅपटॉप विक्रेत्याकडून 6 महिन्यांच्या वॉरंटीसह विकला जात आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.