AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

32MP सेल्फी कॅमेरावाला Samsung 5G फोन अर्ध्या किंमतीत, जाणून घ्या फोनची खासियत आणि ऑफर

सॅमसंग जवळजवळ प्रत्येक सेगमेंटमध्ये आपले स्मार्टफोन विकतो. पण त्यांचे प्रीमियम स्मार्टफोन इतरांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे आहेत, ज्याची किंमत देखील खूप जास्त आहे.

32MP सेल्फी कॅमेरावाला Samsung 5G फोन अर्ध्या किंमतीत, जाणून घ्या फोनची खासियत आणि ऑफर
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 5:11 PM
Share

Samsung Galaxy S20 FE Price : सॅमसंग जवळजवळ प्रत्येक सेगमेंटमध्ये आपले स्मार्टफोन विकतो. पण त्यांचे प्रीमियम स्मार्टफोन इतरांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे आहेत, ज्याची किंमत देखील खूप जास्त आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका डीलबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये एक नवीन स्मार्टफोन अर्ध्याहून कमी किंमतीत मिळत आहे. (Buy Samsung Galaxy S20 FE can buy in just half rate on amazon sale)

सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई फोन अमेझॉन बिग बिलियन डेज सेलमध्ये सूचीबद्ध आहे. या फोनची जुनी किंमत 70499 रुपये इतकी आहे, जी आता 36999 रुपये करण्यात आली आहे. त्याची इफेक्टिव प्राइस 33999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक चांगली आणि प्रीमियम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई 5 जी स्पेसिफिकेशन

सॅमसंग S20 FE 5G हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 856 SoC वर चालतो. डुअल-सिम (नॅनो + ईएसआयएम) डिव्हाईस अँड्रॉईड 11 वर सॅमसंगच्या वन युआय 3.0 वर चालते. यामध्ये 6.5 इंचांचा फुल-एचडी + (2,400×1,080 पिक्सल) सुपर एमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 84.8 टक्के आहे आणि पिक्सल डेनसिटी 407ppi आहे.

फोनची वैशिष्ट्ये

सॅमसंग S20 FE 5G वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी आणि एक युएसबी टाईप-सी पोर्टसह येते. मात्र यामध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅकचा अभाव आहे. फोनमध्ये सेंसरमध्ये एक्सेलेरोमीटर, कंपास, फिंगरप्रिंट सेंसर, जायरो सेंसर, हॉल सेंसर, लाईट सेंसर आणि एक निकटता सेंसरचा समावेश आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी बॅकअप आहे, जे 15W फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोन सॅमसंगच्या पावरशेयरला सपोर्ट करते, सपोर्टेड डिव्हाईससह वायरलेस पावर शेअर करण्याची सुविधा आहे. फोनचे माप 159.8×74.5×8.4 मिमी आहे आणि वजन 190 ग्राम आहे.

Samsung Galaxy S20 FE चा कॅमेरा सेटअप

सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफईच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आहे, जो ड्युअल पिक्सेल सेन्सर आहे. सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. यातील तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. यात 30X स्पेस झूमचे वैशिष्ट्य आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(Buy Samsung Galaxy S20 FE can buy in just half rate on amazon sale)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.