Flipkart Mobile Bonanza Sale Live : Realme, Vivo, Moto च्या स्मार्टफोन्सवर 14000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

Flipkart Mobile Bonanza Sale सुरू झाला आहे आणि या काळात ग्राहकांना स्मार्टफोनवर चांगली सूट मिळू शकते. हा सेल 8 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये Realme, Samsung, Poco आणि अगदी iPhone वरही सूट दिली जात आहे.

| Updated on: Dec 07, 2021 | 2:03 PM
Flipkart Mobile Bonanza Sale सुरू झाला आहे आणि या काळात ग्राहकांना स्मार्टफोनवर चांगली सूट मिळू शकते. हा सेल 8 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये Realme, Samsung, Poco आणि अगदी iPhone वरही सूट दिली जात आहे. या सेलमध्ये Motorola, Infinix आणि Oppo ब्रँडचे मोबाईल फोन देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या बेस्ट डील्सबद्दल सांगणार आहोत.

1 / 6
Vivo X70 Pro हा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो अनेक चांगल्या फीचर्ससह येतो. Flipkart वर लिस्टेड असलेल्या माहितीनुसार, या फोनची जुनी किंमत 51,990 रुपये आहे, तर डिस्काउंट नंतरची किंमत 46,990 रुपये इतकी आहे. या मोबाईलमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. तसेच, यात 6.56 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. तसेच यात 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. या फोनमध्ये 4450 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

2 / 6
MOTOROLA Edge 20 Pro हा फोन सेलमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज देखील आहे. याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे. तसेच यात 32 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट आणि 4500mAh बॅटरीसह येतो.

3 / 6
Realme 8s 5G मोबाईल फोन देखील सेलमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या फोनची जुनी किंमत 22,999 रुपये इतकी आहे, तर सेलमध्ये हा फोन ग्राहक 17999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. MediaTek Dimension 810 chipset सह येणारा हा जगातील पहिला फोन आहे. यात 64 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, यामध्ये 128 GB स्टोरेज आणि SD कार्ड इन्स्टॉल करण्याचा पर्यायदेखील आहे.

4 / 6
MOTOROLA Edge 20 Pro हा फोनदेखील सेलमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज देखील आहे. याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे, तर 32 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट आणि 4500mAh बॅटरीसह येतो.

5 / 6
iPhone 12 Mini 44999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, या फोनची जुनी किंमत 59900 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 5.4 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यामध्ये बॅक पॅनलवर 12-12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत, तर फ्रंट पॅनलवर 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यामध्ये न्यूरल इंजिन प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

6 / 6
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.