Free Fire MAX Redeem Code Today : परमनंट स्किन आणि व्हाऊचर हवे आहेत, तर हे कोड वापरून पहा…

Free Fire MAX Redeem Code Today : ‘फ्री फायर’ मधील कोड रिडीम करण्याच्या मदतीने, तुम्ही अनेक वस्तू विनामूल्य मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. फ्री फायरमध्ये कोड रिडीम करण्याचा सोपा मार्ग जाणून घेऊया.

Free Fire MAX Redeem Code Today : परमनंट स्किन आणि व्हाऊचर हवे आहेत, तर हे कोड वापरून पहा...
Free Fire MAX Redeem CodeImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 7:30 PM

फ्री फायर मॅक्समध्ये (In Free Fire Max) प्लेअर्सना अनेक इन-गेम अ‍ॅक्सेसरीज मिळतात. या अ‍ॅक्सेसरीजमुळे गेममधील प्लेअर्सच्या वेपनला नवा लुक तर मिळतोच, शिवाय शत्रूंचा पराभव (Defeat the enemy)करण्यातही मदत होते. गेममध्ये इमोट्स, प्राणी, गन स्किन आणि बरेच आयटम आहेत. हे सर्व खरेदी करण्यासाठी प्लेअर्संना इन-गेम चलन डायमंड आवश्यक आहे. डायमंड हे गेमचे प्रीमियम चलन असल्याने, युजर्सना त्यासाठी खरे पैसे खर्च करावे लागतात. परंरतु, सगळेच प्लेअर्स पैसे खर्च करून डायमंड विकत घेऊ शकत नाहीत, त्यामुळे ते इतर मार्ग शोधत राहतात. यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे फ्री फायर रिडीम कोड. ही सोपी आणि विश्वासार्ह पद्धत (Reliable method) आहे. तथापि, रिडीम कोड युनीट वैशिष्टयेपूर्ण आहेत. याशिवाय ते ठराविक वेळेसाठी असते. गेमच्या नवीन रिडीम कोडचे तपशील जाणून घेऊया.

15 एप्रिल 2022 साठी फ्री फायर MAX कोड मिळवा

कोड रिडीम करा: HAYATOAVU76V

रीवॉरर्ड : 1x डायमंड रॉयल व्हाउचर

परमंनंट गन स्कीनसाठी

FF10HXQBBH2J SARG886AV5GR FFAC2YXE6RF2 X99TK56XDJ4X FFICJGW9NKYT FF101TSNJX6E J3ZKQ57Z2P2P FF11DAKX4WHV WEYVGQC3CT8Q 8F3QZKNTLWBZ Y6ACLK7KUD1N

व्हाउचर

TFF9VNU6UD9J 22NSM7UGSZM7 RRQ3SSJTN9UK PACJJTUA29UU TJ57OSSDN5AP FFICDCTSL5FT FFPLUED93XRT MM5ODFFDCEEW FFBCLQ6S7W25 R9UVPEYJOXZX

लक्षात ठेवा की यापैकी काही रिडीम कोड सेवा आणि व्हाउचर कालबाह्य झाल्यामुळे कार्य करू शकत नाहीत

फ्री फायर रिडीम कोडच्या पूर्ततेची पद्धत

भारतात फ्री फायरवर बंदी असली तरीही खेळाडू फ्री फायर मॅक्स खेळू शकतात. यासह, तुम्ही रिडीम कोड देखील वापरू शकता. रिडीम कोड वापरणे खूप सोपे आहे, यासाठी तुम्हाला फक्त काही पायऱ्या फॉलो कराव्या लागतील.

यासाठी, तुम्हाला फ्री फायरच्या रिवॉर्ड रिडेम्प्शन साइट https://reward.ff.garena.com/en ला भेट द्यावी लागेल.

येथे तुम्हाला Facebook, VK, Twitter, Apple ID द्वारे लॉगिन करावे लागेल किंवा Google ID द्वारे लॉगिन करावे लागेल. लक्षात ठेवा की तुम्ही गेस्ट अंकाऊंट वापरत असल्यास, तुम्हाला गेस्ट आयडी वरून रिडीम कोड रिवॉर्ड मिळू शकत नाहीत.

लॉगिन केल्यानंतर, तुमच्या लॉगिननंतर, तुम्हाला टेक्स्ट फाइलमध्ये रिडीम कोड टाकावा लागेल आणि नंतर कन्फर्म बटणावर क्लिक करावे लागेल. तुमचे रिवॉर्ड रिडीम केले असल्यास, रिवॉर्डच्या नावासह एक डायलॉग बॉक्स दिसेल. हे सगळे 24 तासांच्या आत तुमच्या खात्यावर पाठवला जाईल आणि तुम्ही तो इन-गेम मेलबॉक्समधून प्राप्त करू शकता.

इतर बातम्या

‘माझ्यामध्ये किती ताकत आहे बघाच’ : खासदार नवनीत राणा यांचे किशोरी पेडणेकर यांना प्रत्युत्तर

केंद्र सरकारच्या ‘ प्रधानमंत्री मातृत्व वंदना’ योजनेबद्दल माहिती आहे का?

Hasan Mushrif Ram Controversy : हसन मुश्रीफांचा जन्म राम नवमीला नाही तर…; समरजितसिंह घाटगेंचे गंभीर आरोप

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.