AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीपूर्वी डिस्काउंट्सची भरमार ! 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत ब्रँण्डेड 5G फोन, पाहा यादी

mobile phone offers: बिग शॉपिंग डेज सेल सुरु झाला आहे. त्याचा फायदा 13 ऑक्टोंबरपर्यंत घेता येणार आहे. त्यात नामांकीत कंपन्यांचे 5G स्मार्टफोन्सवर भरभरुन डिस्काउंट दिले जात आहे. 10 हजार रुपयांच्या आत हे फोन मिळत आहे.

दिवाळीपूर्वी डिस्काउंट्सची भरमार ! 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत ब्रँण्डेड 5G फोन, पाहा यादी
mobile phone offers
| Updated on: Oct 09, 2024 | 11:31 AM
Share

नवीन स्मार्ट फोन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत ब्रँण्डेड 5G फोन मिळत आहेत. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) वर हे फोन मिळत आहे. फ्लिपकार्टवर बिग शॉपिंग डेज सेल सुरु झाला आहे. त्याचा फायदा 13 ऑक्टोंबरपर्यंत घेता येणार आहे. त्यात नामांकीत कंपन्यांचे 5G स्मार्टफोन्सवर भरभरुन डिस्काउंट दिले जात आहे. 10 हजार रुपयांच्या आत हे फोन मिळत आहे. तसेच बँकेचे अतिरिक्त डिस्काऊंट आहे. तसेच जुन्या फोनची एक्सचेंज ऑफरसुद्धा आहे. पाहू या कोणकोणते 5G स्मार्टफोन्सवर 10 हजार रुपयांच्या आता आहेत.

Samsung A14 5G

दक्षिण कोरियन टेक ब्रँड सॅमसंगचे A-सिरीजमधील स्मार्टफोन भारतात चांगलेच लोकप्रिय आहेत. हे फोन सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 5G फोनपैकी एक आहे. सॅमसंगचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला फोन 9,749 रुपयांवर मिळत आहे.

Realme C63 5G

रियलमीच्या C-सीरीजचा हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह दहा हजारांच्या आतमध्ये मिळत आहे. 120Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसह डिस्प्ले असणारा हा फोन केवळ 9,999 रुपयांमध्ये ऑर्डर केला जाऊ शकतो.

Motorola G45 5G

मोटोरोलाचा 5G फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 प्रोसेसरसह मिळत आहे. हा या सेगमेंटमधील सर्वात वेगवान 5G फोन आहे. सध्या सुरु असलेल्या ऑफर्समुळे तो 10,000 रुपयांच्या किमतीत देखील खरेदी केले जाऊ शकते.

Vivo T3 Lite 5G

ग्राहक वीवोचा 5G फोन बँक ऑफरसह 9,499 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकतात. या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे. तो IP64 डस्ट और वाटर रेसिस्टेंस क्षमता देत आहे. Vivo चा हा सर्वात स्वस्त 5G फोन आहे.

Poco M6 5G

पोकोचा 50MP कॅमेरा सेटअप असलेला स्मार्टफोन सर्वात कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन केवळ 7,200 रुपयांना खरेदी करण्याची संधी सध्या आहे. जुन्या फोन दिल्यावर ग्राहकांना अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.