120Hz डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा सेटअपसह Samsung चा नवीन फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
अनेक लीक्स आणि रेंडर्स समोर आल्यानंतर, सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप सीरिजचा एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Samsung Galaxy S21 FE 5G असे आहे. सॅमसंगच्या या मोबाईलमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा कॉलिंगसह मिळेल बरेच काही
मोबाईलचं स्टोरेज भरलंय, WhatsApp तर कारण नाही ना ? हे काम करा
Apple चा हा आयफोन 10 हजार रुपयांनी स्वस्त, आताच घ्या फायदा
Lava च्या बजेट फोन शार्क-2 चे भन्नाट स्पेसिफिकेशन पाहा
गुगलवर या 3 गोष्टी कधीही सर्च करु नका, होऊ शकते जेल
Wifi : वायफायचा फुल फॉर्म माहितीय? जाणून घ्या
