AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : महिलेची पर्स चोरून पळत होता, एक पठ्ठ्यानं पकडून कसा तुडवला बघा…

चोराने एका महिलेची पर्स खेचली आणि तो पळाला, आसपास असणाऱ्या लोकांनी घाबरून कुणीही त्याला रोखले नाही, मात्र तेवढ्यात तिथे एन्ट्री झाली एका धाडसी हिरोची. त्याने धावत या चोराला पकडले, त्याला खाली लोळवले आणि त्याची फ्री स्टाईल धुलाईही करून टाकली.

Video : महिलेची पर्स चोरून पळत होता, एक पठ्ठ्यानं पकडून कसा तुडवला बघा...
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 10:56 PM

या व्हायरल व्हिडिओत एक चोर एका महिलेची पर्स हिसकावून पळून जाताना दिसत आहे, मात्र काही वेळातच एका युवकाने त्याचा पाठलाग करत गाठला आणि चोराला चांगलाच तुडवला, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. कारण या चोर पकडणाऱ्या धाडसी व्यक्तीला सन्मानही मिळाला आहे. त्याने त्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आधी पाठलाग करून पकडला, मग चांगलाच तुडवला

तुम्ही अनेक चोरीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले असतील, मात्र असा भन्नाट व्हिडिओ पाहिला नसेल. या चोराने एका महिलेची पर्स खेचली आणि तो पळाला, आसपास असणाऱ्या लोकांनी घाबरून कुणीही त्याला रोखले नाही, मात्र तेवढ्यात तिथे एन्ट्री झाली एका धाडसी हिरोची. त्याने धावत या चोराला पकडले, त्याला खाली लोळवले आणि त्याची फ्री स्टाईल धुलाईही करून टाकली. अशा घटना घडतात तेव्हा लोक घाबरून जातात अनेकांना चोर त्यांच्यावर हल्ला करण्याची भिती वाटते. ही महिलाही वयस्कर होती, त्यामुळे ती त्या चोराचा जास्त काळ प्रतिकार करू शकली नाही. या व्हिडिओलाही मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

धाडसी व्यक्तीला मिळाला सन्मान

या धाडसी व्यक्तीला त्याच्या या धाडसी कामगिरीसाठी सन्मानही मिळाला आहे. त्याच्यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याची माहिती समोर आली आहे. एका वेबसाईच्या माहितीनुसार हा व्हिडिओ युनाईटेड स्टेटमधील ओहायोचा आहे. या व्हिडिओ सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर दिसून आला आहे. एक वयस्कर महिला खरेदीसाठी गेली होती, त्यावेळी हा चोर तिथे आला आणि त्याने त्या महिलेची पर्स खेचली आणि तो पळाला. यावेळी तिथे एक 27 वर्षीय युवक जवळच होता, त्याने लगेच या चोराचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर त्या धाडसी युवकाला सन्मानित केल्यानंतर त्याने त्या वयस्कर महिलेसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

Omicron : ओमिक्रॉनचा फैलाव वाढला; नाताळ सण साधेपणाने साजरा करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन, नियमावली जाहीर

PHOTO | Year Ender 2021 : कंगना रनौतपासून कतरिना कैफपर्यंत हे स्टार्स या वर्षी होते चर्चेत

Video : पहिल्यांदा कोल्ड्रिंग पिणाऱ्या चिमुकलीचे भन्नाट रिअॅक्शन पाहा, व्हिडिओ व्हायरल

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.