Maggi Video: कोकाकोलापासून बनवली मॅगी! खाण्याआधीच लोकं म्हणाले, ‘ईsssss कशी लागेल ही’

हा व्हीडिओ देसी फूड क्राफ्ट्स नावाच्या यूट्यूब चॅनलने शेअर केला आहे. यावर व्हीडिओला शेअर करत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमच्या आवडत्या मॅगीवर असे वाईट-साईट प्रयोग करणं थांबवा असं म्हटलंय.

Maggi Video:  कोकाकोलापासून बनवली मॅगी! खाण्याआधीच लोकं म्हणाले, 'ईsssss कशी लागेल ही'
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 3:58 PM

मुंबई : सध्या अन्न पदार्थांवर काही वेगळे प्रयोग केले जात आहेत. याआधी आईस्क्रीमवर वेगवेगळे प्रयोग केल्याचं आपण पाहिलं आहे. आता मॅगीवर एक नवा प्रयोग करण्यात आला आहे. चक्क कोका कोलापासून मॅगी बनवण्यात आली आहे. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एका पॅनमध्ये तेल टाकलं जातंय. नंतर त्यात कांदा टाकून परतला जातोय. यानंतर त्यात हिरव्या मिरची आणि टोमॅटो टाकून परतलं जाताना दिसतंय. या सर्व पदार्थांनंतर मसाले टाकले जातात. या सगळ्या नंतर सहसा पाणी टाकलं जातं. पण इथं जरा भलतंच घडतंय. मॅगी बनवताना पाण्याऐवजी कोका कोला (Cola Cola Maggie) टाकण्यात आला आहे. त्यानंतर त्यात मॅगी टाकून शिजवली जातेय. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा (Viral Video) आहे.

व्हायरल व्हीडिओ

मॅगीवर एक नवा प्रयोग करण्यात आला आहे. चक्क कोका कोलापासून मॅगी बनवण्यात आली आहे. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एका पॅनमध्ये तेल टाकलं जातंय. नंतर त्यात कांदा टाकून परतला जातोय. यानंतर त्यात हिरव्या मिरची आणि टोमॅटो टाकून परतलं जाताना दिसतंय. या सर्व पदार्थांनंतर मसाले टाकले जातात. या सगळ्या नंतर सहसा पाणी टाकलं जातं. पण इथं जरा भलतंच घडतंय. मॅगी बनवताना पाण्याऐवजी कोका कोला टाकण्यात आला आहे. त्यानंतर त्यात मॅगी टाकून शिजवली जातेय. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

नेटकऱ्यांचा संताप

हा व्हीडिओ देसी फूड क्राफ्ट्स नावाच्या यूट्यूब चॅनलने शेअर केला आहे. यावर व्हीडिओला शेअर करत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमच्या आवडत्या मॅगीवर असे वाईट-साईट प्रयोग करणं थांबवा असं म्हटलंय.

याआधीही आईस्क्रीमवर असे हटके प्रयोग करण्यात आले होते. हिरव्या मिरचीपासून आईस्क्रीम तयार करण्यात आलं होतं. शिवाय इडलीपासूनही आईस्क्रीम तयार करण्यात आलं होतं. याच्याही पुढे जात चक्क दारूपासून आईस्क्रीम तयार करण्यात आलं होतं. यावेळीही आमच्या आईस्क्रीमवर असले प्रयोग करणं थांबवा, असं म्हणण्यात आलं होतं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.