Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा ट्विट! लोकांना मिळाली एक नंबर आयडिया

पावसाळ्यात माणसाला पैसे कमवण्याची संधी कशी मिळते, हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्वत:ला त्या व्यक्तीचं कौतुक करण्यापासून रोखू शकणार नाही.

Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा ट्विट! लोकांना मिळाली एक नंबर आयडिया
आनंद महिंद्रा Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 6:08 PM

आनंद महिंद्रांनी पुन्हा एकदा एक ट्विट करून लोकांना त्यांचं फॅन बनवलंय. ते कायमच चर्चेत राहतात. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात कदाचित तुम्हाला नवीन एका व्यवसायाची आयडिया मिळू शकते. पावसाळ्यात माणसाला पैसे कमवण्याची संधी कशी मिळते, हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्वत:ला त्या व्यक्तीचं कौतुक करण्यापासून रोखू शकणार नाही. सर्वात आधी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा जबरदस्त व्हिडिओ तुम्हीही पाहाच…

व्हिडिओ व्हायरल

अवघ्या 59 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये एक माणूस रस्त्यावर भरलेल्या पावसाच्या पाण्यापासून लोकांना वाचवतोय. तो लोकांना पाण्यात भिजू नये म्हणून एक पूल उभा करून देतोय. त्यावरून पलीकडे जाताना लोकं त्याला पैसे देतायत.

लोक या ट्रॉलीवर उभे राहून काही सेकंदात बूट खराब न करता रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचतात. लोकांच्या समस्या सुटतात आणि ती व्यक्ती काही पैसेही कमवते. कमाल आहे ही आयडिया नाही का?

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. इतकंच नाही तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक करून रिट्विटही केला आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.