Video: झोक्यावर चढले आणि तोंडावर आपटले, अस्वलांचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे, ज्यात अस्वल मजा करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ही अस्वलं आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. अगदी माणसांप्रमाणे ही वागताना दिसत आहेत.

Video: झोक्यावर चढले आणि तोंडावर आपटले, अस्वलांचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट
एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे, ज्यात अस्वल मजा करताना दिसत आहेत
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 11:03 AM

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यातील काही इतके मजेदार आणि गोंडस असतात, की ते लगेच व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे, ज्यात अस्वल मजा करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ही अस्वलं आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. अगदी माणसांप्रमाणे ही वागताना दिसत आहेत. (Bear fun will win your heart viral video is making headlines on social media)

व्हिडिओमध्ये पाहू जाऊ शकता की, 3 अस्वलं झोक्यावर मजा मस्ती करत आहे. अस्वलांची मजा पाहून नेटकरी खूश झाले आहेत. व्हिडीओमध्ये या झोक्याभोवती हे अस्वलं जमा आहेत. एक अस्वल झोक्यावर झोपलेलं दिसत आहेत, तेवढ्यात दुसरं अस्वल येतं आणि हा झोका उलटा करतं. त्यामुळं झोक्यावरचं अस्वल खाली पडतं, त्यानंतर तिथं तिसरं अस्वलंही येतं, पण त्याला या सगळ्यात इंटरेस्ट नाही. ते आजूबाजूला फिरत,या दोघांची मजा बघत आहे. हे 2 मिळून या झोक्यावर चढण्याचा प्रयत्न करतात, मात्र तितक्यात झोका उलटतो, आणि हे दोघेही खाली पडतात. हा व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट होत आहे. कामाचा सगळा ताण घालवणारा हा व्हिडीओ आहे. दिवसांची सुरुवात चांगली झाली असं म्हणत अनेकांनी या अस्वलांचं कौतुक केलं आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

व्हिडिओवर एकाने कमेंट केली की, हे अस्वल किती गोंडस आहेत, दुसर्‍याने लिहिले – त्यांची मजा पाहून, मी देखील झोक्यावर अशीच मजा करण्याचा प्रयत्न करणार आहे, तिसऱ्याने लिहिले – केवळ माणूसच नाही तर प्राण्यांही खूप मजा करतात. याशिवाय अनेकांनी इमोजीजद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. viralhog नावाच्या पेजवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.