Video | पेट्रोल पंपावर तरुणाची स्टंटबाजी, पण रात्रीच्या अंधारात भलतंच घडलं, पाहा थरारक व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. कारण हा तरुण दुचाकीवर स्टंटबीज करत आहे. थरारक स्टंट करुन सोशल मीडयावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तो हा स्टंट करतोय.

Video | पेट्रोल पंपावर तरुणाची स्टंटबाजी, पण रात्रीच्या अंधारात भलतंच घडलं, पाहा थरारक व्हिडीओ
BOY STUNT
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 10:35 AM

मुंबई : काही लोकांना स्टंट करण्याची भारी हौस असते. स्टंटच्या वेडापाई कोही लोक तर आपला जीवदेखील गमावून बसतात. सध्या तर अशाच एका माथेफिरु मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणाने दुचाकीवर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केलाय.

रात्रीच्या अंधारात तरुणाची स्टंटबाजी

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. कारण हा तरुण दुचाकीवर स्टंटबाजी करत आहे. थरारक स्टंट करुन सोशल मीडयावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तो हा स्टंट करतोय. रात्रीच्या अंधारात सुरु असलेला त्याचा हा कारनामा मात्र त्याच्याच अंगलट आलाय. बाईकवर स्टंट करताना त्याचा तोल गेलाय. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, धडस न करण्याचे आवाहन 

व्हिडीओतील तरुण रात्रीच्या अंधारात पेट्रोल पंपावर स्टंट करतोय. वेगात गाडी चावलत नंतर टर्न घेण्याच्या प्रयत्नात हा तरुण आहे. त्याची ही स्टंटबाजी दुसरा एक तरुण मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अशा प्रकारचे धाडस कोणीही करु नये असे नेटकरी म्हणत आहेत. तसेच जीवघेणा स्टंट करणे चुकीचे असल्याचेदेखील काही नेटकरी म्हणत आहेत. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘arbaaz1786’ या अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | पोलिसाच्या गाडीसमोर भन्नाट डान्स, सायरनच्या आवाजावर धरला ठेका, काकांच्या धाडसाची चर्चा

Viral Video | राहत्या घरात तरुणीचा थरारक स्टंट, केलं असं काही की व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मध्य प्रदेश पोलिसांचा अजब कायदा, लांब मिशा ठेवल्या म्हणून हवालदाराचे निलंबन, सोशल मीडियावर एकच चर्चा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.