Viral Video : लग्नमंडपात रडायला लागला नवरदेव, नवरीला आलं हसू, शेवट अगदी गोड

Viral Video : नवरामुलगा रडत असल्याचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये वधू आणि वर मंडपात बसले आहेत आणि पंडितजी मंत्र पठण करत आहेत. मग वर काहीतरी विचार करून भावूक होतो आणि सगळ्यांसमोर रडायला लागतो. त्याला रडताना पाहून वधूही भावूक होते, पण त्याच्याकडे पाहून हळूच हसते.

Viral Video : लग्नमंडपात रडायला लागला नवरदेव, नवरीला आलं हसू, शेवट अगदी गोड
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 9:22 PM

मुंबई : लग्नाच्या (wedding) वेळी वधू (The bride) आणि वर (The Groom) खूप भावूक झालेले पाहायला मिळतात. बऱ्याचदा मुली लग्नात रडताना पाहायला मिळतात. त्यांना आपल्या कुटुंबाला सोडून जाण्याचं दु:ख असतं. पण नवरा मुलगा रडत असल्याचं फार कमी वेळा बघायला मिळतं. सध्या नवरामुलगा रडत असल्याचा एक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होतोय. व्हिडिओमध्ये वधू आणि वर मंडपात बसले आहेत आणि पंडितजी मंत्र पठण करत आहेत. मग वर काहीतरी विचार करून भावूक होतो आणि सगळ्यांसमोर रडायला लागतो. त्याला रडताना पाहून वधूही भावूक होते, पण त्याच्याकडे पाहून हळूच हसते. शेवटी वर वधूचे चुंबन घेतो आणि आनंदी जीवनाची सुरूवात होते. वेडिंगवर्ल्डपेज नावाच्या एका वेडिंग पेजने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

व्हायरल व्हीडिओ

नवरामुलगा रडत असल्याचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये वधू आणि वर मंडपात बसले आहेत आणि पंडितजी मंत्र पठण करत आहेत. मग वर काहीतरी विचार करून भावूक होतो आणि सगळ्यांसमोर रडायला लागतो. त्याला रडताना पाहून वधूही भावूक होते, पण त्याच्याकडे पाहून हळूच हसते. शेवटी वर वधूचे चुंबन घेतो आणि आनंदी जीवनाची सुरूवात होते. वेडिंगवर्ल्डपेज नावाच्या एका वेडिंग पेजने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. “नवरदेव आनंदाने रडू लागला… या व्हीडिओचा शेवट चुकवू नका”, असं कॅप्शन दिलं आहे. जवळपास 6 लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

लग्नातले काही फनी व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. त्याला काही वेळातच लाखो व्ह्यूव्ज् मिळतात. सध्या असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओत नवऱ्या मुलाच्या डोक्यावर लग्नासाठीचा फेटा आणि गळ्यात हार पाहायला मिळत आहे. कोल्ड ड्रिंक ठेवलेल्या बॉक्स जवळ जातो. तो बॉक्स उघडतो. त्यातलं कोल्ड ड्रिंक घेतो, ॲटिट्यूडमध्ये पितो. पण पुढच्या क्षणी त्याचा अॅटिट्यूड धुळीस मिळतो. तो हातात कापड घेतो आणि फर्शीवर पुसायला लागतो. त्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

संबंधित बातम्या

वीजबील वाढलं म्हणून कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला बोनस, कंपनीच्या निर्णयाने कर्मचारी खूश

Viral Video : “मै झुकुंगा नहीं साला…” चिमुकल्याचा व्हीडिओ व्हायरल, बघुन तुम्हीही म्हणाल, कमाल!

Nashik : एसटी बस बंद असल्यानं चक्क म्हशीवर स्वार होत चिमुरडी शाळेला निघाली! व्हिडीओ व्हायरल

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.