Viral Video : भर मंडपात नवरीने डोळे मिचकावले, केला ‘असा’ इशारा की सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमधील नवरी कॅमेऱ्याला पाहून भलतेच इशारे करतेय. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (bride weird signs viral video)

Viral Video : भर मंडपात नवरीने डोळे मिचकावले, केला 'असा' इशारा की सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
bride viral video
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 12:32 AM

मुंबई : लग्न समारंभामध्ये नवरा मुलगा किंवा नवरी असं काहीतरी करतात ज्यामुळे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या अशाच एका नवरीने केलेल्या मजेदार इशाऱ्याची सगळीकडे चर्चा होत आहे. व्हिडीओमधील नवरी कॅमेऱ्याला पाहून भलतेच इशारे करतेय. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Bride gave weird signs during her wedding video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये का आहे ?

या वर्षी लग्नसाराईमध्ये तुमच्या मित्राचे किंवा एखाद्यातरी नातेवाईकाचे लग्न नक्कीच झाले असणार. लग्न म्हटले की त्या दिवशीची धम्माल काही औरच असते. सध्या कोरोना परिस्थिती असल्यामुळे ही धम्माल अनुभवता येत नसली तरी त्याची अनुभूती तुम्ही यापूर्वी कधीतरी घेतलीच असेल. लग्नाच्या दिवशी पाहुणे तसेच लोकांच्या गोतावळ्यात अशा काही गोष्टी घडतात ज्या नंतर चर्चेचा विषय़ ठरतात. सोशल मीडियावर तसे व्हिडीओ रोज लाखोंच्या संख्येने अपलोड केले जातात.  सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी समोर कॅमेरा पाहून सतर्क झाली आहे. कॅमेरा पाहताच तिने कसलाही विचार न करता फोटो चांगला क्लिक व्हावा म्हणून पोज दिली आहे. यावेळी तिने एक विचित्र इशारा केला आहे. नवरीने दोन बोटांनी जो इशारा केला आहे, त्याचा जो तो आपापल्या पद्धतीने अर्थ लावत आहे. मात्र, तिने दोन बोटांनी व्हिक्टरीचा इशारा केल्याचे वाटत आहे. सोबतच तिने लडीवाळपणे आपले डोळे मिचाकावले आहेत. लग्न झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांना व्हिडीओ चांगलाच आवडला

दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा इन्स्टाग्रामच्या official_niranjanm87 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून तो नेमका कुठला आहे, याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर नेटकऱ्यांकडून त्याला चांगलीच पसंदी मिळत आहे. नवरीला झालेला आनंद आणि तिने केलेले हावभाव अनेकांना चांगलेच आवडले आहेत. सध्या या व्हिडीओची समाजमाध्यमावर चर्चा आहे.

इतर बातम्या :

गळ्यात वरमाला टाकली अन् बायकोचे थेट पाय धरले, नवरदेवाने असं का केलं ?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Video | प्रेयसीला पाहण्यासाठी जीवाची घालमेल, पठ्ठ्याने थेट नवरीचा साज चढवला, व्हिडीओ व्हायरल

Video | आकर्षक साज, हातात फुलं, गोड नवरी नवरदेवाकडे आली अन् भलतंच घडलं, व्हिडीओ एकदा पाहाच

(Bride gave weird signs during her wedding video goes viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.