Oo magu turu lobe इतकं प्रेम दिलं या बैलाने की बास्स…
व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, देशी दारू पिऊन एक माणूस तल्लीन झाला आहे.
बैल हुबेहूब हल्कसारखा असतो. हेच कारण आहे की लोक बैलाला पाहताच दिशा बदलतात किंवा स्वत: ला दूर करतात. पण आता समोर आलेल्या या प्राण्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. दारूच्या नशेत असलेला माणूस विनाकारण त्याच्यावर रागावतो. पण ज्या पद्धतीने बैल या माणसावर प्रेमाचा वर्षाव करतो ते पाहून नेटकरी म्हणत आहेत- Oo magu turu lobe
व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, देशी दारू पिऊन एक माणूस तल्लीन झाला आहे. यानंतर तो थेट रस्त्याच्या मधोमध बसलेल्या बैलासोबत पंगा घेतो.
हा माणूस आज कामातून गेला, असा विचार लोक करतात. पण यानंतर बैल दारूवाल्यावर जे प्रेम करतो ते पाहून तुम्ही सुद्धा नक्कीच थक्क व्हाल. दारुड्याला पाहून चिडलेला बैलही पूर्णपणे शांत झाला.
व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, तो दारुडा कधी आपल्या शिंगावर, तर कधी पाठीवर बसतो. पण बैल त्याला इजा करत नाही, तर मोठ्या धीराने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहतो.
ही क्लिप पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. बैल आणि दारूच्या नशेत असलेला या माणसाचा व्हिडिओ amrit96966 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
3 दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ लोकांना किती आवडतोय याचा अंदाज यावरून लावता येईल.
View this post on Instagram
आतापर्यंत सुमारे 19 लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. ही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.
एका युझरने लिहिले की, “एक छोटी प्रेमकथा पाहून आनंद झाला.” त्याचवेळी आणखी एक युझर म्हणतो, “बैलाचा संयम पाहून मी दंग झालो आहे.”