VIDEO : …आणि मगरीने अवघ्या काही क्षणात चपळ हरणीला गिळलं, थरार कॅमेऱ्यात कैद

हरीण खूप वेगाने धावतं. त्यामुळे ते सहजासहज वाघ, सिंहांच्या हाती लागत नाही (Crocodile hunted deer in water viral video).

VIDEO : ...आणि मगरीने अवघ्या काही क्षणात चपळ हरणीला गिळलं, थरार कॅमेऱ्यात कैद
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 9:37 PM

मुंबई : हरीण प्रचंड चपळ प्राणी आहे, असं म्हटलं जातं. हरीण खूप वेगाने धावतं. त्यामुळे ते सहजासहज वाघ, सिंहांच्या हाती लागत नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मगरीन हरणीची शिकार कशाप्रकारे करते हे स्पष्टपणे दिसत आहे. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे (Crocodile hunted deer in water viral video).

संबंधित व्हिडीओ आयएफएस अधिकारी प्रवीण अंगुस्वामी यांनी शेअर केला आहे. “धैर्य आणि मूर्खपणा यांच्यात एक पातळ रेषा आहे आणि ती कधीही ओलांडू नका”, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटीझन्सनी प्रतिक्रिया दिली आहे (Crocodile hunted deer in water viral video).

व्हिडीओत नेमकं काय?

व्हिडीओत एक हरीण बेटावर उभी आहे. या बेटाच्या चारही बाजूला पाणी आहे. हरणीला बघून पाण्यातील एक मगरीन बेटाच्या किनाऱ्यावर दबा धरुन बसते. ती हरीणच्या शिकारासाठी अत्यंत शांतपणे पुढे सरकते. मात्र, यावेळी हरणीला मगरीनची चाहूल लागते. ते हरीण थेट पाण्यात उडी मारते आणि पोहत किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, तेवढ्यात मगरीन तिच्या पाठीमागे सूटतं. यावेळी दुसरी आणखी एक मगरीन तिच्या दिशेला धावते. या दोघी मगरीनच्या पेचात हरीण अडकतं आणि एक मगरीन त्या हरणीला जबड्यात घेत गिळून घेतं. हा सर्व थरार कॅमऱ्यात जसाचा तसा कैद झाला आहे. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे त्याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : भयानक ! नराधमांनी अल्पवयीन मुलाच्या पोटात प्रायव्हेट पार्टद्वारे हवा भरली, आतडी फाटल्याने मुलाचा दुर्देवी मृत्यू

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.