Delhi Metro मधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल! आता तर पोल डान्स…

एकदा तर एक मंजुलिकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लोक प्रचंड घाबरले होते. बरेचदा दिल्ली मेट्रो मध्ये अशा घटना घडतात ज्या कुणालाच मान्य नसतात. आता तर ती मेट्रो कमी आणि कलाकारी दाखवायचा अड्डाच जास्त वाटायला लागलीये.

Delhi Metro मधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल! आता तर पोल डान्स...
delhi metro pole dance
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 5:31 PM

नवी दिल्ली: बापरे! ते सगळे व्हायरल एकीकडे आणि दिल्ली मेट्रो मधले व्हायरल व्हिडीओ एकीकडे. आजपर्यंत आपण किती सारे व्हायरल व्हिडीओ पाहिलेत ज्यावर लोकांनी कधी आक्षेप घेतला तर कधी त्याचं समर्थन केलं. एकदा तर एक मंजुलिकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लोक प्रचंड घाबरले होते. बरेचदा दिल्ली मेट्रो मध्ये अशा घटना घडतात ज्या कुणालाच मान्य नसतात. आता तर ती मेट्रो कमी आणि कलाकारी दाखवायचा अड्डाच जास्त वाटायला लागलीये.

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात दोन तरुणी चक्क पोल डान्स करताना दिसतायत. या तरुणी इतक्या बोल्ड डान्स करत आहेत जणू काही आजूबाजूला कुणीच नाही. हा व्हिडीओ दिल्ली मेट्रो मधला आहे. काळ्या रंगाचा ड्रेस घातलेल्या या दोन तरुणी एकदम भन्नाट डान्स करतायत. हा व्हिडीओ बघताना प्रश्न पडतो इतक्या निर्भीडणे या तरुणी मेट्रो मध्ये कशा नाचू शकतात आणि ते ही पोल डान्स? परंतु हा डान्स बघून काहींनी संताप देखील व्यक्त केलाय.

View this post on Instagram

A post shared by Kavya Kanwar (@kaavya.9572)

या व्हिडिओमुळे संतापलेल्या नेटकऱ्यांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटला टॅग करत अशा वागणुकीबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. अशा कृतींमुळे प्रवासाचा अनुभव तर बिघडतोच, शिवाय इतर प्रवाशांच्या नियमांचा आणि अधिकारांचाही अनादर होतो, असे म्हणत लोकांनी चिंता व्यक्त केली. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी डीएमआरसीने कठोर पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.