Video:कुत्र्याचा थेट सिंहावर हल्ला, सिंहाचा काढता पाय, नेटकरी म्हणाले, आपल्या गल्लीत प्रत्येक कुत्रा सिंहच असतो!

व्हिडिओमध्ये एक कुत्रा आधी सिंहावर खूप भुंकतो कि त्यामुळे सिंहाची हवा टाईट होते. यामुळे आधी आक्रमक असणारा सिंह थोडा शांत होते.

Video:कुत्र्याचा थेट सिंहावर हल्ला, सिंहाचा काढता पाय, नेटकरी म्हणाले, आपल्या गल्लीत प्रत्येक कुत्रा सिंहच असतो!
कुत्र्याचा थेट सिंहावर हल्ला
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 12:54 PM

सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जातं, ज्याच्या डरकाळ्या ऐकून संपूर्ण जंगल हादरते. पण कुत्र्याने जंगलाच्या राजाला मारहाण केली तर? तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, पण असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. (dog attack on lion, people were shocked after watching result, amazing wildlife video)

व्हिडिओमध्ये एक कुत्रा आधी सिंहावर खूप भुंकतो कि त्यामुळे सिंहाची हवा टाईट होते. यामुळे आधी आक्रमक असणारा सिंह थोडा शांत होते. त्यानंतर जे घडतं त्यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे हे खरं होताना दिसतं की जंगलाचा एक वेगळा कायदा असतो, जिथं कधीही काहीही होऊ शकतं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कुत्रा आधी सिंहावर भुंकतो, नंतर तो थेट सिंहावर हल्ला करताना दिसतो. हेच नाही तर तो थेट सिंहाचा पाठलागही करतो. यानंतर सिंह कुत्र्यावर पंजाने हल्लादेखील करतो. मात्र या हल्ल्यानंतर सिंह तिथून काढता पाय घेतो.

व्हिडीओ पाहा

व्हायरल झाल्यानंतर लोक या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘सिंहाचे असं पळून जाणं खरोखरच धक्कादायक आहे. ‘ दुसर्‍या युजरने लिहिले, ‘प्रत्येक कुत्र्याचा दिवस येतो.’ एका व्यक्तीने कमेंट केली की हा रस्ता नक्कीच कुत्र्याचा असेल, कारण स्वत:च्या गल्लीतील प्रत्येक कुत्रा सिंह असतो.

हा मजेदार व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. ज्यावर त्याने लिहिले आहे – काय चालले आहे? या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट येत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे अधिकारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि वन्य प्राण्यांचे असे आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर करत असतात.

हेही पाहा:

Video: लाहौरच्या रस्त्यावर शहामृगाची रेस, नेटकरी म्हणाले, मी लोकलमधून उतरल्यावर असाच धावतो!

Video: सगळ्यांच्या नादी लागा, गेंड्याच्या नाही, प्रवाशांच्या जीप मागे धावणाऱ्या गेंड्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

 

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.